लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या

Vegetable, Latest Marathi News

पावसाळ्यात पालेभाज्या खाताना तुम्ही कशाप्रकारे काळजी घ्याल? - Marathi News | How do you take care when eating leafy greens and vegetable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात पालेभाज्या खाताना तुम्ही कशाप्रकारे काळजी घ्याल?

शिजविण्यापूर्वी धुऊन घेणे गरजेचे ...

अंधश्रद्धेतून शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेला मालेगावचा शेवगा परदेशात कसा पोहोचला? - Marathi News | Malegaon farmers are exporting drumstick crop to bangaldesh and bhutan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अंधश्रद्धेतून शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेला मालेगावचा शेवगा परदेशात कसा पोहोचला?

मालेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेवग्याकडे पाठ फिरवली होती, मात्र बदलते हवामान आणि दुष्काळात या शेवग्याचा परदेशातही डंका वाजत आहे. ...

शेतकऱ्याचे आजच्या बाजारभावानुसार ४० हजार रुपयांचे २० क्रेट टोमॅटो चोरीला; शिरूरमधील प्रकार - Marathi News | Stolen 20 crates of tomatoes worth 40 thousand rupees according to today's market price of the farmer; Type in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्याचे आजच्या बाजारभावानुसार ४० हजार रुपयांचे २० क्रेट टोमॅटो चोरीला; शिरूरमधील प्रकार

शेतकऱ्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठे भांडवल उभे करून टोमॅटो पिकाची लागवड केली होती ...

मुसळधार पावसामुळे ग्राहकांची पाठ, 3oo टन भाजीपाला भुईसपाट - Marathi News | Consumers back due to heavy rains, 3oo tonnes of vegetables ground | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुसळधार पावसामुळे ग्राहकांची पाठ, 3oo टन भाजीपाला भुईसपाट

मुसळधार पावसाचा फटका : मागणी घटल्यामुळे भाव घसरले ...

आलं खूप दिवस टिकावं म्हणून १ सोपी ट्रिक, पावसाळ्यात चहात तर आलं हवंच, पचनासाठीही औषध - Marathi News | Know How To Store Ginger Properly : Ginger is a must in tea and food during monsoons, but when does it dry up and when does it go bad? 1 simple trick, ginger will remain fresh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलं खूप दिवस टिकावं म्हणून १ सोपी ट्रिक, पावसाळ्यात चहात तर आलं हवंच, पचनासाठीही औषध

Know How To Store Ginger Properly : फ्रिजमध्ये आलं सुकतं तर बाहेर बुरशी लागून चिलटं बसतात... ...

मुंबई बाजार समितीमधील टोमॅटोवरही चोरट्यांची नजर, सुरक्षा वाढवली - Marathi News | Thieves also eye tomatoes in Mumbai market committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई बाजार समितीमधील टोमॅटोवरही चोरट्यांची नजर, सुरक्षा वाढवली

सुरक्षा यंत्रणेला दक्षतेच्या सूचना; आवकेची काटेकोर नोंद ...

भाज्यांच्या दरात मोठी वाढ, सामान्यांच्या खिशाला लागली कात्री; टोमॅटोची लाली वाढलेलीच, लसूण-आले आवाक्याबाहेर - Marathi News | A big increase in the price of vegetables, has hit the common man pocket | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाज्यांच्या दरात मोठी वाढ, सामान्यांच्या खिशाला लागली कात्री; टोमॅटोची लाली वाढलेलीच, लसूण-आले आवाक्याबाहेर

मिरची तिखटच : टोमॅटोची लाली वाढलेलीच; लसूण, आले आवाक्याबाहेर ...

टोमॅटो महाग का झाला? भाव वाढला पण शेतकऱ्यांना होईना फायदा - Marathi News | Why did tomatoes become expensive? The price increased but the farmers benefited | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :टोमॅटो महाग का झाला? भाव वाढला पण शेतकऱ्यांना होईना फायदा

टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्यामुळे काही दिवसांपासून किरकोळ बाजारात ताे 150 ते 200 रुपये किलो झाला आहे. वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना मात्र फार विशेष फायदा होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या टोमॅटोला किलोमागे सरासरी 80 रुपये इतकाच भाव मिळत आहे.  ...