देशाची प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्तीनंतर खेड तालुक्यातील वेरळ येथील सुभेदार दत्ताराम घाडगे यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. बारमाही शेतीतून उत्पन्न मिळवत असतानाच विक्रमी उत्पन्न मिळविण्यासाठी शेतामध्ये विविध प्रयोग करीत आहेत. ...
लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. ५० टक्के अनुदान देणारी ही योजना लोकप्रिय व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सरसावला आहे. स्वनिधीतून २९ लाखांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. ...
शेततळ्यात साठविलेल्या पाण्याच्या साहाय्याने भात पिकांना संरक्षित सिंचन व फळबाग, भाजीपाला यासाठी रब्बी सिंचनाची सोय, तसेच मत्स्यसंवर्धन करणे शक्य आहे. ...
शहरी शेती म्हणजेच, गॅलरी, गच्चीवरील बागेत हायपोनिक्स म्हणजेच मातीविना शेती तंत्राने भाजीपाला लागवडीचे अनेकांना आकर्षण असते. त्यात कितपत तथ्य आहे, जाणून घेऊ या. ...
द्राक्ष, केळी, आंबा, डाळिंब, संत्रा व इतर फळ पिकाची तसेच कांदा, हिरवी मिरची, भेंडी व इतर भाजीपाला, पिकांची मोठया प्रमाणात निर्यात युरोपियन युनियन, सार्क देश व इतर देशांना केली जाते. ...