कोथिंबीर हे कमी वेळात येणारे चांगला आर्थिक नफा देऊन जाणारे उत्तम पीक आहे. साधारणतः कोथिंबिरीला वर्षभर बाजारात चांगल्या प्रकारची मागणी असते, व्यवस्थित तंत्रज्ञानाचा वापर करून आणि व्यवस्थित नियोजन केले तर कोथिंबीरीचे पीक हमखास भरघोस नफा मिळवून जाते. ...
शेतकऱ्यांचे शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकारने यासाठी सकारात्मक पाऊल उचलेले असून, नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण ५८ विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना २.०’ अंतर्गत समावेश केला गेला आहे. ...
शेंगवर्गीय भाज्यांची लागवड शक्यतो रब्बी हंगामात केली जाते. लाल मातीत वालीचे उत्पादन चांगले येते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने येथील हवामानात चांगले उत्पन्न मिळवून देणारी 'कोकण वाली' ही सुधारित जात विकसित केली असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष् ...