कोवळी व लुसलुशीत भेंडी लगेच ग्राहकांच्या पसंतीस उतरते. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते परंतु उन्हाळी हंगामात चांगली मागणी असते. आपण भेंडीची लागवड कशी करावी याविषयी माहिती पाहणार आहोत. ...
शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करणारे सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र वाघमोडे यांनी ढबू मिरची उत्पादनाचा विक्रम केला आहे. मिरचीचे सरासरी १० तोडे होतात, पण वाघमोडे यांनी योग्य नियोजनाने तेराहून अधिक तोडे घेतले आहेत. ...
राजस्थानचा जामनगर येथील नव्या लसणाची बाजारात आवक झाल्याने चारशे रुपये प्रतिकिलो असलेल्या लसणाचे दर ३०० ते ३२० रुपये प्रतिकिलो झाले आहे. तर कोथिंबीर, मेथी, पालक आदी भाज्यांच्या दरात मोठी घट झाली आहे. ...
देशभरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल कमी खर्चात आणि कमी वेळेत सहजपणे निर्यात करण्यासाठी निर्यातभिमुख कृषी प्रक्रिया आणि साठवणूक सुविधेसाठी डीबीएफओटी मॉडेलमधील अॅग्रो प्रोसेसिंग आणि स्टोरेज युनिट प्रकल्प उभारण्याची तयारी जेएनपीएने सुरू केली आहे. ...