Food And Recipe: पालकाची भाजी तुम्ही नेहमीच करून खात असाल पण आता मात्र थोडी वेगळ्या पद्धतीने ही भाजी ट्राय करून पाहा..(how to make spinach sabji with curd?) ...
कारखाना हंगाम सुरू असल्याने उसाचे क्षेत्रही मोकळे होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांकडे वळत उत्पादन वाढवले; मात्र बाजारातील अनिश्चिततेमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ...
Eat authentic Marathi flavoured Chandan Batwa Bhaji, great for increasing blood flow - women must eat it! See the traditional recipe : चंदन बटवा ही भाजी आहारात नक्की असावी. पाहा फायदे आणि रेसिपी. ...
kanda market खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, गाजर आणि टोमॅटो यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. ...
कच्चे स्प्राउट्स खाणे खूप आरोग्यदायी मानले जाते, पण त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार ते शरीरालाही हानी पोहोचवू शकते. त्यामुळे होणाऱ्या समस्या जाणून घ्या, ते कसे खावे आणि कोणत्या लोकांनी खाऊ नये हे जाणून घ्या. ...
या पौष महिन्यामध्ये थंडीही चांगली पडत आहे. ही थंडी आंबा, काजू, फणस या पिकांच्या मोहरासाठी अनुकूल असते. या महिन्यात आणखी एक कोकणी भाजीची लज्जत काही वेगळी असते ती म्हणजे 'पुस भाजी' ...