पारंपरिक पद्धतीने भात, भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण्याऐवजी एस. आर. टी. पध्दतीचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यात रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी येथील प्रमोद भडकमकर यशस्वी झाले आहेत. ...
फ्लॉवर पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना नफा मिळू लागला आहे. वीस रुपये किलो या भावाने फ्लॉवर पीक विकले जात असून शेतकऱ्यांना अजून बाजार वाढण्याची अपेक्षा आहे. पाण्याचा तुटवडा भासत असताना अनेक शेतकरी फ्लॉवर पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आह ...