निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य, अत्यंत उपयोगी रसायने आढळतात. यात विविध औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे या हंगामी भाज्यांचे आवर्जून सेवन केले जाते. ...
सिझन संपला तरी काही फळे (Fruits) बाजारात (Market) हमखास मिळत असतात. त्यामुळे त्यांचे सेवन दररोज केले जात असते; परंतु या फळांसोबत तुम्ही दररोज ०.६५ मायक्रो ग्रॅम घातक रसायने (Harmful Chemical) पोटात घेत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ...
मटकी (Moth bean) हे एक कोरडवाहू शेतातील महत्वाचे कडधान्य पीक आहे. या पिकाची लागवड कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खरीप हंगामात केली जाते. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्याने हे पीक अत्यंत कमी पाऊस पडणाऱ्या विभागात खरीप हंगामात घेतले जाते. ...
Vegetables Rates : पुणे बाजार समितीमध्ये आज आंबट चुक्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. येथे ३ हजार ९५० नग आवक झाली होती. तर प्रतीनग ७ रूपयांचा सरासरी दर मिळाला आहे. ...
Farmer Success story ३० गुंठे क्षेत्रात काकडी पिकाची (cucumber) लागवड करून मंचर, थोरातमळा येथील शेतकरी सखाराम विठोबा थोरात यांनी कमी क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारे उत्पादन कसे काढता येते याचा आदर्श सभोवतालच्या परिसरामध्ये दाखवून दिला आहे. ...