भाजीपाला पिकांमध्ये पाने, शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळ्या, वांग्यावरील शेंडे व फळ पोखरणारी अळी, भेंडीवरील शेंडे व फळ पोखरणारी अळी, टोमॅटोवरील फळे पोखरणारी अळी इ. आढळून येतात. ...
बोरगाव येथील शेतकरी दीपक डोके यांनी कापूस, सोयाबीन पिकावर होणाऱ्या खर्चाचा विचार करून २० गुंठे शेतीत रानभाजी म्हणून ओळखले जाणाऱ्या कर्टुल्याची लागवड केली आहे. आजघडीला आठवड्यातून दोन वेळा कर्टुल्याची तोडणीतून १५ ते १६ हजार रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. त् ...
रानभाजी अंबाडीचे अनेक गुणधर्म आहे. या भाजीच्या सेवनापासून विविध आजारांवर मात देखील मिळविता येते. यासोबतच अंबाडीच्याच्या फुलाचा चहा देखील आरोग्यवर्धक आहे. ...
भारतातील आदिवासी १५०० पेक्षा जास्त वनस्पती दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात, त्यांनाच आपण रानभाज्या म्हणतो. मी शोधून काडलेल्या रानभाज्यांच्या औषधी व पौष्टिक गुणधर्माचा अभ्यास केला आहे. ...
लागवडीपेक्षा पेरणीला प्राधान्य दिल्याने यंदा खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्याने कांदा लागवडीत आघाडी घेतली आहे. राज्यात आतापर्यंत ७० हजार हेक्टर कांदा लागवडीची नोंद असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील २९ हजार हेक्टरचा समावेश आहे. ...