धामारी ता. शिरूर येथील छोट्याशा गावातील चंद्रकांत डफळ यांनी शिक्षण घेतल्या नंतर गेली अनेक वर्ष शेती मध्ये विविध प्रयोग करत चालू वर्षी बिट लागवड करत सहा एकर क्षेत्रातून तब्बल १७ लाख रुपये उत्पन्न मिळवले. ...
शेतकरी आता मेथीची भाजी काढून विक्री करीत आहेत. मात्र, अकोला, नागपूर, पुणे आणि बऱ्हाणपूरच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी थेट तेथे खासगी वाहनाने जाऊन मेथीची भाजी विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. ...
Vegetable Inflation: भारतातील महागाईचा दर वाढतच असून या ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर रिझर्व्ह बँकेनं ठरवून दिलेल्या ६ टक्क्यांच्या उद्दिष्टाच्या वर गेला आहे. ...
कोबीसारखी भाजी टिकायला आणि वाहतुकीला चांगली असते. आहाराच्या दृष्टीने या भाज्या उत्कृष्ट आहेत. शिवाय आंतरपीक म्हणूनही घेतल्या जातात. कोबी पिकात येणारे रोग आणि त्यांचे नियंत्रण या विषयी माहिती पाहूया. ...
दापोली तालुक्यातील सरंद ब्राम्हणवाडी येथील अनिल सीताराम जोशी व अक्षया अनिल जोशी यांनी या तंत्राचा अवलंब केला असून, त्याचा त्यांना फायदा झाला आहे. जोशी दाम्पत्य बारमाही शेती करत असून, शेतीतूनच उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. ...
चिंच (Tamarind) हे एक अत्यंत महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेले आरोग्यदायी फळ (Healthy Fruit) आहे. ज्याचा उपयोग प्राचीन आयुर्वेदापासून केला जातो. तर ब्रह्मसंहिता या ग्रंथात देखील चिंचेच्या औषधी (Medicine) गुणांची वर्णनं केली गेली आहेत. चिंच आपल्या आंबट च ...
लसणाचे स्थानिक अनेक प्रकार आढळतात. त्यात पाकळ्यांचे प्रमाण १६ ते ५० पर्यंत असते. गड्ड्याच्या आकारात व रंग यात विविधता आढळते. रंग बहुधा पांढरा, जांभळा किंवा फिक्कट लाल असतो. ...