शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच आता वांगी, भेंडी आणि पत्ताकोबी, फुलकोबी या भाज्यांची सर्वाधिक लागवड करत आहेत. भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना रोख पैसा मिळतोय त्यामुळे आता कल वाढताना दिसतोय. ...
खंडाळे येथील शेतकरी कैलासराव नळकांडे यांनी साडेसहा एकर कोथिंबिरीतून २१ लाखांचे विक्रमी उत्पादन घेऊन आजच्या तरुण शेतकरीवर्गापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ...
'शेतकरी ते ग्राहक' या तंत्राचा अवलंब घराडी (ता. मंडणगड) येथील समीर बळीराम बालगुडे हा तरुण करीत आहे. स्वतः उत्पादित केलेल्या भाज्यांची स्वतःच विक्री करत आहे. ...
अपुऱ्या पावसामुळे कमी प्रमाणात झालेली लागवड, पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या लागवडीसाठी वी म्हणून वापर करावा लागत असल्याने मागील पंधरा दिवसांपासून बाजारात मागणीनुसार लसूण उपलब्ध होत नाही. ...