नाशिक : खान्देशबहुल वस्ती असणाºया सिडकोसह शहरात सर्वत्र जळगावी वांग्याला पसंती मिळत आहे. जळगाव, भुसावळ सह आजुबाजुच्या खेड्यातुन येणाºया या लांबट, गोल आकारातील पांढºया, हिरव्या वांग्यांवर ग्राहकांच्या अक्षरशा उड्या पडत आहेत. चवदार, स्वच्छ निघणाºया या ...
गेल्या दोन दिवसांपासून मेथीचे बाजारभाव सातत्याने कोसळत असून, सोमवारी १०० रुपये शेकडा भाव मिळाल्याने चांदोरी भागातील शेतकºयांनी मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकत संताप व्यक्त केला. ...
सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार उपसमितीच्या आवारात अडीच महिन्यांपूर्वी सुरू केलेला ‘शनिवारचा आठवडे बाजार’ विक्रेते व ग्राहकांमुळे बहरू लागला आहे. याठिकाणी दररोजचा भाजी व इतर बाजार सुरू केल्यास सिन्नर फाट्याच्या पूर्वीच्या बाजारपेठेसारखे पुनर्वैभ ...
येथील श्री छत्रपती शिवाजी मंडईतील भाजीविक्रेते आणि बाहेरील विक्रेते यांच्यातील वाद विकोपाला गेला असून, हा वाद मिटेपर्यंत मंडईतील विक्रेत्यांनी मंडई बाहेर रस्त्यावर ठाण मांडले आहे. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असून, नागरिक त्रस्त झालेले आह ...
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी कमीत कमी ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाºया सर्वच फळभाज्यांच्या दरात घसरण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्य प्रदेश, ग्वाल्हेर या परिसरातून हिरवा वाटाणा वि ...
महापालिकेच्या वतीने सिडको भागातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले असलेतरी सिडको तसेच अंबड भागातील बहुतांशी मुख्य रस्ते तसेच चौक परिसरांत सकाळ व सायंकाळच्या सुमारास भाजीपाला व हातगाडी व्यावसायिक रस्त्यालगतच बसून आपला व्यवसाय थाठत असल्य ...