कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी आणि लागवड ज्ञान देणे एवढ्यावरच न थांबता शेतात पिकवलेला माल योग्य भावात विकण्याचे कौशल्य ही शिकण्याचे कसब कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाने निर्माण केले आहे. व ...
महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने गंगाघाटावरील भाजीबाजार हटविलेला असला तरी पुन्हा काही भाजीविक्रे त्यांनी पूर्वीच्या जागी भाजीपाला विक्र ीचा व्यवसाय सुरू करून अतिक्र मण केले आहे. ...