काकडी हे उष्ण व कोरडे वाढणारे पीक असून, पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकासाठी उपयुक्त आहे. खरीप तसेच उन्हाळी हंगामात काकडी पीक फायदेशीर आहे. ...
enam agri commodities कृषी व्यापाराला चालना देण्यासाठी ई-नाम प्लॅटफॉर्मचा विस्तार १० नवीन वस्तू आणि त्यांच्या व्यापारयोग्य मापदंडांचा समावेश केला आहे. ...
Lavangi Mirchi Market Update : दररोजच्या जेवणातील लाल मिरची (Red Chilli) प्रत्येक कुटुंबाचा अविभाज्य घटक आहे. गेल्यावर्षी मिरचीचे दर आकाशाला भिडले होते. यावर्षी मिरचीचा हंगाम सुरू झाला आहे. याचवेळी मोठ्या प्रमाणात बाजारात आवक झाल्याने मिरचीचे दर गडगड ...
Farmer Success Story : कुडावळे येथील चंद्रकांत पांढरे यांचा वर्ष २०१२ मध्ये शेतीचा घेतलेला निर्णय 'शिवधनुष्य' होते, पत्नी चैत्रालीच्या मदतीने खडतर परिश्रम घेत त्यांनी शेतीमध्ये चांगली प्रगती केली आहे. ...
पारंपरिक पिकातून मिळत असलेल्या अत्यल्प उत्पादनामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड करून रात्रंदिवस कष्ट घेत मळा फुलविला; मात्र, तोडणी करून बाजारात येताच मिळत असलेल्या पाच-दहा रुपये दराने टोमॅटोची लालीच फिकी झाली. ...
fruit and vegetables export from india २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीत फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत ४७.३% वाढ ही या उपक्रमांची फलनिष्पत्ती आहे. भारतातून फळे आणि भाज्यांच्या एकूण निर्यातीचा विक्रम सरकारने अबाधित ठेवला आहे. ...
Healthy Mushrooms : विविध आजारांवर रामबाण औषध असलेले, मशरुम बुरशीजन्य पीक आहे, हे वाळवीच्या वारुळातून, वाळवीने साठवलेल्या अन्नावर नैसर्गिकरित्या उगवत असते. वाळवीचे दोन प्रकार (काळी व गव्हाळ रंगाची) असल्याने, दोन प्रकारची मशरुम उगवते. ...