महानगरपालिकेने बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजीबाजार भरवून शेतकऱ्यांना तिथे विक्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ग्राहक मागेल त्या भावात भाजी विकून शेतकरी मोकळे झाले. परिणामत: त्यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. ...
सातारा शहरामध्ये भाजी खरेदीसाठी गेलेले ग्राहक सुरक्षित अंतर ठेवत नसल्याचे पुढे आल्यानंतर शनिवार पेठेतील एका भाजीविक्रेत्याने स्वत: एक शक्कल लढवली आहे. आपल्या भाजी केंद्र्रावर त्यांनी हात धुण्यासाठी बेसिनची व्यवस्था केलेली आहे. महिला भाजी घ्यायला जेव् ...
नाशिक : नाशिक महानगर आणि जिल्ह्यातील नागरिकांना दैनंदिन लागणा-या कृषी आणि कृषीपूरक व्यवसायातील मालाच्या उपलब्धतेतून कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, म्हणून जिल्हा प्रशासनाने कृषी आणि पूरक बाबींच्या उपलब्धतेचीदेखील पुरेशी व्यवस्था केली आहे. तसेच बॅ ...
निफाड : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील करंजगाव येथे ईश्वरी पेट्रोलियमचे संचालक त्रंबक मवाळ व अविनाश मवाळ यांच्या वतीने गरजू नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप करण्यात आला ...
सोमवारी भाजी विक्रेत्यांनी मोहल्ल्यात जाऊन तसेच रस्त्याच्या कडेला दुकाने लावून भाज्यांची विक्री केली. त्यामुळे नागरिकांना भाज्यांची टंचाई जाणवली नाही. ...