भंडारा तालुका कृषी कार्यालयात मंगळवारी रानभाजी महोत्सव आयोजित होता. जिल्हा जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. या जंगलात अविट चवीच्या अनेक रानभाज्या आहेत. वर्षानुवर्ष ग्रामीण भागात या भाज्यांची चव चाखली जाते. अलिकडे भंडारा शहरातील रस्त्यांवरही काही ग्रामीण ...
लॉकडाऊन कालावधीत दळणवळणाची सर्व साधने ठप्प झाली. रिक्षा व्यवसायही सुरु नसल्याने संसाराचा गाडा पुढे कसा हाकायचा या विवंचनेत सापडलेल्या कुर्णे येथील रिक्षा व्यावसायिक राजाराम सीताराम गुरव यांनी गावातील प्रत्येक वाडीत जाऊन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू ठेव ...
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रविनगर शासकीय वसाहतीच्या मैदानात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ...
रिमझीम पावसामुळे प्रसन्न वातावरण. त्यातून निर्माण झालेला गारवा अशा मनमोहक प्रसंगी निसर्गाने निर्माण केलेल्या रानभाज्यांचा नजराना आज गोंडपिंपरी तालुकावासीयांना रिझवून गेल्या. अळु, काटवल, सुरुंद, तरोटा, टेना, बांबुचे वायदे, कुंदरभाजी, कुडयाची फुल आणि य ...
नाशिक : जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवास नाशिककरांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी नागरिकांनी वेगवेगळ्या रानभाज्या आणि त्यांचा वेगवेगळ् ...
देवगाव : साधारण पावसाळा सुरू झाला की, निसर्ग हिरवाईचा शालू पांघरतो. सगळीकडे आल्हाददायक वातावरण असते. अशा वातावरणात अनेकांची पावले रानभाज्या खरेदीसाठी वळतात. ती थोडी महाग मिळते, पण हौसेला मोल नाही म्हणतात. या भाज्या लांब जंगलात जाऊन आणाव्या लागतात. पण ...