लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या, मराठी बातम्या

Vegetable, Latest Marathi News

फूलकोबीचा तोरा कायम; पालेभाज्याही महाग - Marathi News | Cauliflower high; Leafy vegetables are also expensive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फूलकोबीचा तोरा कायम; पालेभाज्याही महाग

Nagpur News स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक कमी असल्यामुळे किरकोळमध्ये बहुतांश भाज्यांचे दर ६० ते ८० रुपये किलोदरम्यान आहेत. ...

गणपती पावला अन् भाजीपाला स्वस्त झाला, मुंबई, नवी मुंबईकरांना दिलासा : कोथिंबिरीचे दरही आले निम्म्यावर - Marathi News | Ganapati Pavla and vegetables became cheaper, relief for Mumbai, Navi Mumbaikars: Coriander prices also came down to half | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणपती पावला अन् भाजीपाला स्वस्त झाला, मुंबई, नवी मुंबईकरांना दिलासा

vegetables: श्रावणामध्ये महागाईमुळे त्रस्त झालेल्या मुंबई, नवी मुंबईकरांना गणेशोत्सवामध्ये दिलासा मिळाला आहे. मागणी कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. ...

पेट्रोल-डिझेलच्या बराेबरीत पालेभाज्या; श्रावण घेवडा, गवार, राजमाचे बाजारभाव शंभरीपार - Marathi News | Petrol-Diesel Equivalent Leafy Vegetables; The market price of Shravan Ghewda, Guar, Rajma is hundreds of thousands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल-डिझेलच्या बराेबरीत पालेभाज्या; श्रावण घेवडा, गवार, राजमाचे बाजारभाव शंभरीपार

श्रावण घेवड्याने खाल्ला भाव... ...

श्रावणामुळे भाजीपाला महागला! ग्राहकांच्या खिशाला कात्री; जाणून घ्या, होलसेल बाजारातील रेट - Marathi News | Vegetables became expensive due to Shravana Scissors for customer's pockets Know the wholesale market rate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रावणामुळे भाजीपाला महागला! ग्राहकांच्या खिशाला कात्री; जाणून घ्या, होलसेल बाजारातील रेट

जाणून घ्या, होलसेल मार्केटमधील भाजीपाल्याचे प्रतिकिलो दर... ...

भाज्यांनी गाठली शंभरी, गवार, वाटाणा १६० रुपयांवर - Marathi News | Vegetables reached 100, guar, pea at Rs 160 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाज्यांनी गाठली शंभरी, गवार, वाटाणा १६० रुपयांवर

बाजार समितीमध्ये सोमवारी ६५१ वाहनांमधून २६ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे ...

"व्याजाने पैसे घेऊन सुरू केलाय व्यवसाय, कृपया उधार मागूच नका" - Marathi News | "Business started with interest money, please don't ask for loan", vegetable seller viral board | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :"व्याजाने पैसे घेऊन सुरू केलाय व्यवसाय, कृपया उधार मागूच नका"

एका भाजीविक्रेता व्यावसायिकाने आपल्या भाजीच्या गाडीवर एक फलक लावला असून त्यावर त्यानी "उधारी पूर्ण बंद केली आहे ...

Shravan 2022: श्रावणापासून गौराईच्या जेवणापर्यंत मांसाहार करू नका; त्यामागे आहेत धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं; जाणून घ्या! - Marathi News | Shravan 2022: Do not eat meat from Shravan to Gauri-Ganpati; There are religious and scientific reasons behind it; Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2022: श्रावणापासून गौराईच्या जेवणापर्यंत मांसाहार करू नका; त्यामागे आहेत धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं; जाणून घ्या!

Shravan 2022: प्राण्याच्या शरीरातून जगभर पसरलेल्या कोरोनाने लाखोंचे प्राण घेतले. या पार्श्वभूमीवर श्रावणात मांसाहार टाळणे का योग्य हे समजून घेणे हिताचे ठरेल!  ...

पीठ महागलं... 5 टक्के जीएसटी लागू होताच चाट अन् समोसा दरातही वाढ - Marathi News | Flour becomes expensive... As soon as 5 percent GST is implemented, the price of chaat and samosa also increases | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीठ महागलं... 5 टक्के जीएसटी लागू होताच चाट अन् समोसा दरातही वाढ

इंधन दरवाढ, दुसरीकडे गॅस दरवाढीनंतर आता खाद्य पदार्थांवरही 5 टक्के जीएसटी लागू केल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे ...