लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या, मराठी बातम्या

Vegetable, Latest Marathi News

भाजीपाल्यांच्या क्रेटसमधून येतोय गांजा; कस्टमने पकडला ६३ लाखांचा गांजा - Marathi News | Marijuana coming from vegetable crates; Customs seized 63 lakh worth of ganja | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजीपाल्यांच्या क्रेटसमधून येतोय गांजा; कस्टमने पकडला ६३ लाखांचा गांजा

ट्रकमध्ये भाजीपाल्याचे क्रेटस लावून त्याच्याखाली पोत्यांमध्ये भरुन लपवून गांजा आणला जात होता ...

भाजीपाला शेतीला कोहळा पिकाची जोड; एकरात पाच टन कोहळ्याचे उत्पन्न - Marathi News | Addition of ash gourd kohala crop to vegetable farming; Yield rise up to five tons per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाजीपाला शेतीला कोहळा पिकाची जोड; एकरात पाच टन कोहळ्याचे उत्पन्न

अशिक्षित असूनही शेतीत प्रयोग करणारे कर्जत तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी अरुण वेहले यांनी यंदा १ एकर क्षेत्रात कोहळा हे पीक घेत पाच टन उत्पन्न घेतले. त्यांनी आता या कोहळ्यावर प्रक्रिया उद्योग करण्याचा मानस केला असून, कृषी विभागाकडे यासाठी प्रशिक्षणाची ...

मार्केटयार्डात शुकशुकाट; मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी वर्गाकडून कडकडीत बंद - Marathi News | marketyard A strict shutdown by the business class to support the Maratha movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटयार्डात शुकशुकाट; मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी वर्गाकडून कडकडीत बंद

मार्केटयार्डातील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आल्याने बाजार आवारात शुकशुकाट ...

प्रोटीन्स, व्हिटामीन्सनी खच्चून भरलेत १० वेगन पदार्थ; रस्त्यावर मिळेल २० रूपयांना वाटा-रोज खा - Marathi News | World Vegan Day 2023 : 10 Best Vegan Food Top 10 Vegan Protein Sources know what to not eat in vegan diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रोटीन्स, व्हिटामीन्सनी खच्चून भरलेत १० वेगन पदार्थ; रस्त्यावर मिळेल २० रूपयांना वाटा-रोज खा

World Vegan Day 2023 (vegan diet kay aste in marathi) : हा आहार घेऊन तुम्ही बॅलेन्स डाएट मेटेंन करू शकता. यामुळे प्रोटीन्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्सची कमतरता रोखण्यास मदत होते.  ...

फळे अन भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवावा का? - Marathi News | Should fruits and vegetables be kept in the fridge? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळे अन भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवावा का?

अनेक फळं जवळपास वर्षभर बाजारात उपलब्ध असतात, कारण हंगामात आलेली फळं मोठमोठे व्यापारी कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवतात. याशिवाय बाजारातून आणलेली भाजी कित्येक दिवस तशीच फ्रीजमध्ये ठेवली जाते. ...

ऑनलाइन रेसिपी पाहून ज्या त्या पदार्थात टोमॅटो घालता? टोमॅटोच्या बियांमुळे होतात ३ त्रास - Marathi News | Know How seeds in Tomatos are not good for health : Looking at a recipe online and adding tomatoes to that dish? Tomato seeds cause 3 problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑनलाइन रेसिपी पाहून ज्या त्या पदार्थात टोमॅटो घालता? टोमॅटोच्या बियांमुळे होतात ३ त्रास

Know How seeds in Tomatos are not good for health : टोमॅटोतील रासायनिक घटक आरोग्यासाठी घातक, कारण... ...

टोमॅटोनंतर आता कांदा रडवणार! कळमन्यात ठोकमध्ये ३० ते ४० रुपये भाव - Marathi News | After tomato, onion price rises! rates are 30 to 40 rupees per ton in Kalamana market | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टोमॅटोनंतर आता कांदा रडवणार! कळमन्यात ठोकमध्ये ३० ते ४० रुपये भाव

महाराष्ट्रात नवीन पीक डिसेंबरमध्ये येणार ...

रब्बी पिकांसाठी विना मशागत लागवड तंत्रज्ञान फायदेशीर - Marathi News | No-tillage technology beneficial for Rabi crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी पिकांसाठी विना मशागत लागवड तंत्रज्ञान फायदेशीर

विना मशागत लागवड म्हणजे कोणतीही खास मशागत न करता केवळ पेरणीसाठी पुरेशी जमीन खणतीने खोदून पिकाची पेरणी करावी. मात्र या पद्धतीमध्ये तण नियंत्रण, बियाणे पेरणी व खते देणे याबाबी मात्र आवश्यक आहेत. ...