निव्वळ शेती न करता संलग्न व्यवसाय सुरू करून अर्थार्जनाचा मार्ग लांजा तालुक्यातील भडे येथील विलास गोविंद दळवी यांनी निवडला आहे. शेतीच्या कामासाठी त्यांचे दोन्ही मुलगे विवेक, विनय यांचे सहकार्य लाभत आहे. खरिपात भात लागवड, भात काढणीनंतर विविध प्रकारच्या ...