आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी येथील प्रयोगशील शेतकरी मुरलीधर सिनलकर व शेवंता सिनलकर या दापंत्याने आपल्या २५ गुंठे शेतात बीन्स या वेल जातीच्या फरसबी ची लागवड केली असुन भरघोस उत्पादन काढले आहे. ...
वेनवडी (ता. भोर) येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब मारुती कुमकर यांनी पारंपरिक भात शेतीला फाटा देत लाल आणि पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीची शेती यशस्वी केली आहे. ...
बिऊर (ता. शिराळा) गाव शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन काढण्यामध्ये प्रसिद्ध आहे. येथील अभिजित आकाराम पाटील या युवकाने गतवर्षीपासून झुकिनी या परदेशी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. ...
कांदा, बटाटे, टोमॅटो ऑनलाइन खरेदी करायचे. पुढे ऑनलाइन पैसे टाकतो म्हणत गंडविणार्या सातारा जिल्ह्यातील भामट्याला बीडच्या व्यापाऱ्याला सव्वा दोन लाख रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत या भामट्याचा शोध घेत त्याला बेड्या ठोक ...