Dimbhe Dam Water Level गतवर्षपिक्षा चालू वर्षी पावसाने लवकरच काढता पाय घेतला, त्याचप्रमाणे डिंभे धरणातून वारंवार पूर्व भागासाठी कालव्याने मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्यामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा १७.७७ टक्के एवढाच शिल्लक राहिला आहे. ...
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फलोत्पादन मंडळामार्फत फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम २०२१ पासून प्रायोगिक तत्वावर राबविण्यात असून सन २०२५ मध्ये यात नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. ...
पालेभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक आढळतात. यामध्ये लोह, जीवनसत्त्वे, खनिज, फायबर्स, अॅन्टीऑक्सिडंट्स प्रामुख्याने असतात. या प्रत्येक घटकांची वेगवेगळी शरीरोपयोगी कार्ये अपेक्षित असतात. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. तर बटाट्याची आवक वाढूनही भावात स्थिर राहिले. ...
वातावरणात बदल झाल्याने शेतीलादेखील फटका बसू लागला आहे. अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध तोंडली पीक अति उन्हामुळे धोक्यात आले आहे. तोंडली पिकाला कीड रोगाचा धोका निर्माण झाला असून, पाने पिवळी होत आहेत. ...
मागणी जास्त व उत्पादन कमी असल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. तापमानासोबतच भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून गवारच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ...