पंचवटी: गेल्या काही दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत विक्र ीसाठी येणाऱ्या मेथी भाजीची आवक घटत चालल्याने बाजारभाव तेजीत आले आहे. मागील आठवडाभरापासून मेथी जुडीचे दर टिकून असल्याने मेथी उत्पादन करणाºया शेतकºयांनी योग्य बाजारभाव मिळत असल्याने स ...
गेले दोन-तीन महिने घसरण सुरू असलेल्या साखरेचे दर काहीसे सुधारण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या स्थिर भावाच्या पार्श्वभूमीवर बाजारावर परिणाम दिसत असून, किरकोळ बाजारात सध्या प्रतिकिलो ३३ रुपये दर राहिला आहे. आवक मंदावल्याने ...
राज्यभरातील शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक १० ते १५ टक्क्यांनी घटली आहे. परिणामी भाज्या, फळे यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. ...
राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचाने पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपामुळे शुक्रवारी (दि.१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांची आवक घटली असून, भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे. ...
यावर्षी भीषण गर्मी आणि लगतच्या राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नागपूरलगतच्या भागातून आणि अन्य शहरांतून सध्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या किमतीवर पडला आहे. महाग भाज्यांची खरेदी शक्य नसल्यामुळे गृहिणी कडधान ...
खरीप पेरणीसाठी जमिनी मोकळ्या करण्यास सुरुवात झाल्याने भाजीपाल्याची आवक हळूहळू कमी होऊ लागली असून, परिणामी गत आठवड्याच्या तुलनेत दर वधारलेले दिसतात. फळबाजारामध्ये काहीशी तेजी दिसत आहे; पण हापूस आंब्यांच्या दरात घसरण झाली असून, किरकोळ बाजारात १०० रुपये ...
भाजीपाला, फळे व दैनंदिन गरजेच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मालकांनी भाडेदरात टनामागे १५० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे भाजीपाला, फळे किमान १० टक्के महागणार असून, जनता महागाईमध्ये आणखी भरडली जाणार आहे. ...