कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळणे हाच रामबाण उपाय आहे. तरी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळते. यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार रद्द करण्यात आले. मात्र दैनंदिन भाजीपाला विक्री कायम ठेवण्यात आला. त्यानुसार शेतकरी भाजीमंडीत शेतमाल विक्रीकरिता आणत होते. साधारणत: ...
रेशीमबाग मैदान बाजारात भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन केल्यानंतरही विक्रेते व नागरिक गर्दी करीत आहेत. येथील गर्दी न टाळल्यास हा बाजार बंद करण्याचा विचार मनपा प्रशासन करीत आहे. ...
महानगरपालिकेने बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजीबाजार भरवून शेतकऱ्यांना तिथे विक्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ग्राहक मागेल त्या भावात भाजी विकून शेतकरी मोकळे झाले. परिणामत: त्यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. ...
सातारा शहरामध्ये भाजी खरेदीसाठी गेलेले ग्राहक सुरक्षित अंतर ठेवत नसल्याचे पुढे आल्यानंतर शनिवार पेठेतील एका भाजीविक्रेत्याने स्वत: एक शक्कल लढवली आहे. आपल्या भाजी केंद्र्रावर त्यांनी हात धुण्यासाठी बेसिनची व्यवस्था केलेली आहे. महिला भाजी घ्यायला जेव् ...
नाशिक : नाशिक महानगर आणि जिल्ह्यातील नागरिकांना दैनंदिन लागणा-या कृषी आणि कृषीपूरक व्यवसायातील मालाच्या उपलब्धतेतून कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, म्हणून जिल्हा प्रशासनाने कृषी आणि पूरक बाबींच्या उपलब्धतेचीदेखील पुरेशी व्यवस्था केली आहे. तसेच बॅ ...