विठ्ठलवाडीतील भाजी मंडई सुदर्शन ठोक भाजी विक्रेता वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून चालविली जाते. या संघटनेअंतर्गत सर्व भाजी अडते काम करतात. रात्री ३ वाजतापासून भाजी मंडईचे कामकाज सुरू होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेक प्रतिबंध येथील व्यवहारावर आले ...
कोल्हापूर बाजार समिती समितीतून भाजीपाला खरेदीसाठी लागणारा परवाना मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यासाठी गेली आठवडाभर समितीच्या मुख्य कार्यालय आवारात विक्रेत्यांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळतात. ...
भाजीपाला खरेदी करताना ग्राहकांनी अनावश्यक गर्दी केल्याने जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी कॉटन मार्केट आणि कळमना भाजी बाजाराला शहराच्या विविध भागात विभागले. त्यानुसार शहरातील बाजारांमध्ये व्यापारी आणि अडतिया व्यवसाय करीत आहेत. पण या विखुरलेल्या बाजार ...
शहराच्या विविध भागात भाजीबाजाराला परवानगी देण्यात आली आहे. परंतु सामाजिक अंतर ठेवूनच मालाची खरेदी व विक्री करण्याला अनुमती आहे. असे असूनही दक्षिण नागपुरातील पिपळा रोडवरील भाजीबाजारात गर्दी होत आहे. ...
तालुक्यातील काही भागात भाजीपाला व कलिंगड, पपई आदी फळांचे चांगले उत्पादन येऊनदेखील लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत जाऊन माल विकता येत नसल्याने शेतकर्यांना व्यापारी व भाजी विक्रेत्यांना मातीमोल भावात विकावा लागत आहे. ...
Coronavirus : संचारबंदी आणि त्यात मालाचा होणार्या कमी पुरवठ्याचे कारण पुढे करुन दुकानदार डाळीं सारख्या अत्यावश्यक मालावर 50 टक्के वाढीव किंमत ग्राहकाकडून घेत असल्याचे वास्तव उघडकीस आले. ...
कृषी विभागाच्या मार्गदर्शनासाठी ‘फार्म टू होम’ हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. ५० शेतकरी गटांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. २७ मार्चपासून आजपर्यंत शहरातील विविध भागामध्ये ५ हजार क्विंटलहून अधिक भाजीपाला शेतकऱ्यांनी घरोघरी पोहचविला आह ...