लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेड चित्रपट

Ved Marathi Movie , मराठी बातम्या

Ved marathi movie, Latest Marathi News

Ved Marathi Movie:  रितेशने 'वेड'  या चित्रपटाचा टिझर ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यासोबतच, एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल. मनात थोडी आतुरता .. थोडी भीती … पण प्रचंड वेड. आशा आहे आपल्याला आवडेल. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या, असे रितेशने ट्विट करुन म्हटले आहे. 
Read More
Ved Marathi Movie Record : 'लय भारी' रेकॉर्ड!! रितेशच्या 'वेड'ने मराठी फिल्मच्या इतिहासात केला जबरदस्त पराक्रम - Marathi News | ved-movie-created-record-in-marathi-film-industry-making-box-office-collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लय भारी' रेकॉर्ड!! रितेशच्या 'वेड'ने मराठी फिल्मच्या इतिहासात केला जबरदस्त पराक्रम

'वेड'च्या लोकप्रियतेचा परिणाम पाहता या सिनेमाने आता रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. ...

Ved Marathi Movie : हिट है बॉस ! रितेश जिनिलियाच्या सुपरक्युट जोडीने पुणेकरांनाही लावले 'वेड', दोघांचा साधेपणा बघून पुणेकर भारावले - Marathi News | riteish-deshmukh-genelia-cute-couple-surprised-punekar-fans-by-visiting-in-a-theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिट है बॉस ! रितेश जिनिलियाच्या सुपरक्युट जोडीने पुणेकरांनाही लावले 'वेड'

महाराष्ट्राची सुपरक्युट जोडी रितेश जिनिलियाचे 'वेड' काही कमी होत नाही. ...

'वेड'मध्ये जिनिलियाला घेण्यामागचं रितेश देशमुखनं सांगितलं कारण, म्हणाला - 'महाराष्ट्राची सून...' - Marathi News | Riteish Deshmukh told the reason behind casting Genelia in 'Ved' Marathi Movie, said - 'Maharashtra's daughter-in-law...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड'मध्ये जिनिलियाला घेण्यामागचं रितेश देशमुखनं सांगितलं कारण, म्हणाला - 'महाराष्ट्राची सून...'

Riteish Deshmukh-Genelia Deshmukh's Ved Movie: रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर सुमारे ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. ...

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनही 'वेड'च्या प्रेमात; सिनेमाची छप्परफाड कमाई बघून म्हणतो... - Marathi News | abhishek-bachchan-praises-riteish-deshmukh-and-genelia-for-the-success-of-their-marathi-movie-ved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चनही 'वेड' च्या प्रेमात; सिनेमाची छप्परफाड कमाई बघून म्हणतो...

रितेश जिनिलियाची क्युट जोडी, तुफान प्रमोशन आणि सुंदर गाणी यामुळे वेड प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणतोय. मराठी प्रेक्षकच नाही तर अख्ख्या बॉलिवुडलाही रितेशने वेड लावलंय. ...

Ved Movie Box Office Collection Day 9: मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून रितेश-जिनिलिया भारावले, ‘वेड’ची नवव्या दिवशी छप्परफाड कमाई - Marathi News | Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Ved marathi Movie Box Office Collection Day 9 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून रितेश-जिनिलिया भारावले, ‘वेड’ची नवव्या दिवशी छप्परफाड कमाई

Ved Marathi Movie Box Office Collection Day 9 : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा ‘वेड’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आहे. ...

Ved Marathi Movie : मराठमोळं 'वेड' पडलं बॉलिवूड, हॉलिवूडवर भारी; 'सर्कस', 'अवतार'ची बत्तीगुल - Marathi News | ved-box-office-collection-riteish-deshmukh-genelia-dsouza-magic-circus-avatar-out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळं 'वेड' पडलं बॉलिवूड, हॉलिवूडवर भारी; 'सर्कस', 'अवतार'ची बत्तीगुल

३० डिसेंबर रोजी वेड संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. आज सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. ...

Ved Movie Box Office Collection Day 6: सुसाट! रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ने सहाव्या दिवशीही केली दमदार कमाई - Marathi News | Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved marathi Movie Box Office Collection Day 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुसाट! रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ने सहाव्या दिवशीही केली दमदार कमाई

Ved Movie Box Office Collection Day 6: चित्रपटातील रितेश व जिनिलियाची केमिस्ट्री अफलातुन आहेत. प्रेक्षक या जोडप्याचं कौतुक करताना थकत नाहीयेत.... ...

Riteish Deshmukhनं जिनिलियासाठी घेतला मराठमोळा उखाणा, पाहा व्हिडीओ - Marathi News | Riteish Deshmukh took Marathmola Ukhana for Genelia, watch the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Riteish Deshmukhनं जिनिलियासाठी घेतला मराठमोळा उखाणा, पाहा व्हिडीओ

Riteish Deshmukh: रितेश - जिनिलिया हे कपल २००३ साली तुझे मेरी कसम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ते आता २०२२ मध्ये वेड (Ved Marathi Movie) या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ...