Ved Marathi Movie: रितेशने 'वेड' या चित्रपटाचा टिझर ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यासोबतच, एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल. मनात थोडी आतुरता .. थोडी भीती … पण प्रचंड वेड. आशा आहे आपल्याला आवडेल. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या, असे रितेशने ट्विट करुन म्हटले आहे. Read More
Riteish Deshmukh-Genelia Deshmukh : हिंदी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख व जिनिलिया डिसुझा - देशमुख या जोडीने सर्वांना वेड लावले आहे. वेड या मराठी चित्रपटातून दोघेही चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. ...
Riteish Deshmukh, Genelia Deshmukh : ‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जिनिलियाच्या पर्सनल लाईफमधील एक ना अनेक धम्माल किस्सेही ऐकायला मिळत आहेत. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत रितेशने असाच एक भन्नाट किस्सा ऐकवला ...
Ved Movie : 'वेड' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रितेश देशमुख, जिनिलिया डिसूझा, शुभंकर तावडे आणि संगीतकार अजय-अतुल यांनी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अजय-अतुलने रितेशचे कौतुक केले. ...