वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळात वेळेअभावी आपल्याला निसर्गा ...
घर म्हटले की भांड्याला भांडे आपटणारच! त्यातही सासू सुनांचे वाद म्हणजे दोन पिढ्यांच्या परस्पर विरुद्ध विचारधारा, त्या एकत्र येणे कठीण! परंतु दोघींनी वेळोवेळी माघार घेऊन विषयाचा मध्य गाठायला हवा, अन्यथा घराची युद्धभूमी व्हायला वेळ लागणार नाही आणि अशा ध ...
काही वर्षांपूर्वी फेंगशुई विद्येने भारतीय बाजार काबीज केला. कासव, लाफिंग बुढ्ढा, साउंड हँगिंग अशा अनेक वस्तू घराघरातून दिसू लागली. भेटवस्तू म्हणून दिली जाऊ लागली. त्यातच आणखीन एका वस्तूने शिरकाव केला. ती म्हणजे मनी प्लांट ! ...
वास्तू तथास्तु म्हणते, हे आपल्यासर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे घरात वाद विवाद, नकारात्मक संभाषण, रडणे टाळले पाहिजे, असा सल्ला आपले वरिष्ठ देतात. घर म्हटल्यावर सुख दुःखाचे प्रसंग, वादावाद तर होणारच, परंतु ते टोकाचे होऊ नयेत, हीच अपेक्षा. त्याचबरोबर आपण ...
ज्योतिषशास्त्रानुसार घरात बंद गोष्टींचे असणे अशुभ मानले जाते. पूर्वी अशा बंद पडलेल्या गोष्टींसाठी एक खोली असे. तिला आपण 'अडगळी'ची खोली म्हणत असू. परंतु, वास्तूमध्ये वापरात नसलेले अडगळीचे सामान ठेवूच नये, असा वास्तुशास्त्राचा आग्रह असतो. त्या वस्तूंचा ...