वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
तुमचे अंथरुण कोणत्या दिशेने टाकता, यावर तुमची झोप अवलंबून आहे. म्हणून वास्तुशास्त्रात मन:शांतीसाठी उपाय विचारले असता, सर्वप्रथम शयनगृहाची मांडणी तपासली जाते. त्यानुसार उपाय सुचवले जातात. तुम्हीही तुमची झोपण्याची स्थिती आणि दिशा पुढील माहितीनुसार तपास ...
वास्तूशास्त्राप्रमाणे आपण नविन घर खरेदी करत असताना योग्य ती काळजी घेत असतो. पण नविन घर खरेदी करताना काय काळजी घ्यावी? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
घर म्हटले की भांड्याला भांडं लागणं अर्थात छोट्या मोठ्या कुरबुरी होणं स्वाभाविक आहे. परंतु रोजच वाद होऊ लागले, तर घराची युद्धभूमी होऊ लागते. त्यामुळे कौटुंबिक सदस्यांची घराप्रती ओढ कमी होते आणि आपापसातील दुरावा वाढत जातो. यासाठी परस्परांनी सामंजस्य दा ...
Diwali 2021: वास्तुशास्त्राचे काही उपाय करून लक्ष्मी देवीच्या आगमनाची तयारी केल्यास सुख, समृद्धी, धन, धान्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ...