लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वास्तुशास्त्र

Vastu shastra latest stories

Vastu shastra, Latest Marathi News

वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे.
Read More
Vastu tips: घर सजावटीसाठी चुकूनही 'ही' चित्रे वापरू नका, होईल आर्थिक नुकसान! - Marathi News | Vastu tips: Don't use 'these' pictures for home decoration by mistake, it will cause financial loss! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu tips: घर सजावटीसाठी चुकूनही 'ही' चित्रे वापरू नका, होईल आर्थिक नुकसान!

Vastu Shastra : वास्तुशास्त्र आपल्या परिचयाचे, अभ्यासाचे नसेलही, परंतु चित्र निवड करताना त्याच्या पडसादाचा सामान्य विचार, तर्क आपल्याला नक्कीच करता येईल. ...

Vastushastra : स्वयंपाकघरातला वावर बनवा आनंदी आणि उत्साही, वापरा 'या' खास किचन टिप्स! - Marathi News | Vastushastra: Make your kitchen happy and vibrant, use these special kitchen tips! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastushastra : स्वयंपाकघरातला वावर बनवा आनंदी आणि उत्साही, वापरा 'या' खास किचन टिप्स!

Vastu tips : गृहिणी असो नाहीतर बॅचलर्स, पोटापाण्यासाठी स्वयंपाक घराचा उंबरठा ओलांडणे ओघाने आलेच. तिथले वातावरण आनंदी असेल, तरच तो आनंद स्वयंपाकातही उतरेल. त्यासाठी खास टिप्स! ...

Vastu Tips : पाकिटात कधीही ठेवू नका 'या' चार वस्तू; बिलकूल टिकणार नाही पैसा - Marathi News | always remember vastu tips for purse 4 things to not keep in purse for money | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पाकिटात कधीही ठेवू नका 'या' चार वस्तू; बिलकूल टिकणार नाही पैसा

Vastu Tips : भारतीय परंपरा आणि संस्कृतीमध्ये वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे. आपल्या सभोवतालच्या गोष्टी आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे परिणाम करतात. ...

Holi 2022: धनप्राप्तीसाठी आणि वास्तुदोष घालवण्यासाठी होळीच्या दिवशी करा 'हे' सोपे उपाय! - Marathi News | Holi 2022: Do 'these' Easy Remedy On Holi Day To Get Rid Of Money And Vastu Dosha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2022: धनप्राप्तीसाठी आणि वास्तुदोष घालवण्यासाठी होळीच्या दिवशी करा 'हे' सोपे उपाय!

Holi 2022: यंदा १७ मार्च रोजी होळी आहे. त्यादृष्टीने उपाय वाचून पूर्वतयारी करा.  ...

घरातील दीर्घकाळ आजारपणाला वास्तुदोषही जबाबदार असू शकतात, करा 'हे' उपाय! - Marathi News | Architectural defects can also be responsible for chronic illness at home, do 'this' remedy! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :घरातील दीर्घकाळ आजारपणाला वास्तुदोषही जबाबदार असू शकतात, करा 'हे' उपाय!

वास्तूशास्त्रानुसार घरात दीर्घकाळ आजारपण टिकण्याचे कारण घरातल्या वास्तुदोषांना जाते. ते वास्तुदोष दूर कसे करता येतील हे जाणून घेऊया.  ...

Vastutips : वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत? वास्तुशास्त्रानुसार करा बासरीचा वापर! - Marathi News | Vastutips: Problems in marital life? Use flute according to architecture! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastutips : वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत? वास्तुशास्त्रानुसार करा बासरीचा वापर!

Vastushastra : ज्यांना नोकरीच्या किंवा वैयक्तिक जीवनात अनेक अडचणी असतील, त्यांनी घरात बासरी लावावी असे म्हणतात.  ...

वास्तूटिप्स : घरात भरभराट हवी? तर मातीच्या वस्तू तसेच शोभेच्या वस्तूंचा जास्तीत जास्त वापर सुरू करा! - Marathi News | Vastutipas: Want to prosper at home? So start using mud pots as well as decorative mud items! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वास्तूटिप्स : घरात भरभराट हवी? तर मातीच्या वस्तू तसेच शोभेच्या वस्तूंचा जास्तीत जास्त वापर सुरू करा!

मातीचा आणि मानवी देहाचा जवळचा संबंध आहे. मातीतली स्पंदने शरीरात पटकन समाविष्ट होतात. म्हणून वास्तुशास्त्राने मातीच्या वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करा असे सांगितले आहे. ...

उदासीनता, अस्वस्थता, वैर भावना आणि नैराश्य घरातून घालवून टाकायचे असेल तर 'या' वास्तूटिप्स जरूर वापरा! - Marathi News | If you want to get rid of depression, anxiety, animosity, then you must use 'these' Vastutips! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :उदासीनता, अस्वस्थता, वैर भावना आणि नैराश्य घरातून घालवून टाकायचे असेल तर 'या' वास्तूटिप्स जरूर वापरा!

पाश्चात्यांचे फेंगशुई फेंगशुई, भारताचे वास्तुशास्त्र आणि एकूणच मानसशास्त्र यांचा किती घनिष्ठ संबंध आहे, हे आपल्याला सदर लेख वाचून नक्कीच जाणवेल. ...