वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
Vastu Shastra: फेंगशुई वास्तु शास्त्रानुसार मनी प्लांट नावाप्रमाणे पैशांचे झाड ठरते, पण ते विकत आणलेले असावे की भेट म्हणून मिळालेले, की चक्क चोरून आणलेले? वाचा! ...
New Year 2025: नवीन वर्ष (New Year 2025) आर्थिक दृष्ट्या फायदेशीर राहावे यासाठी प्रत्येकाने काही ना काही आराखडे मनाशी बांधले असतील. त्याला प्रयत्नांची जोड लागणारच आहे, शिवाय नशिबाची साथ मिळाली तर कामाला अधिक वेग येईल हे नक्की! ही अनुकूलता मिळण्यासाठी ...
Vastu Tips: वास्तु शास्त्रात प्रत्येक गोष्टीचा वापर, त्याचे बारकावे आणि वास्तु रक्षणासाठी घ्यायची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले आहे; पायपुसणी संबंधित काळजी घ्या! ...