लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वास्तुशास्त्र

Vastu shastra latest stories , मराठी बातम्या

Vastu shastra, Latest Marathi News

वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे.
Read More
Vastu Tips: तुमच्या टॉयलेट-बाथरूममध्ये 'या' वस्तू असतील तर आर्थिक अडचणी येणारच म्हणून समजा! - Marathi News | Vastu Tips: If you have 'these' items in your toilet-bathroom, consider financial problems! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: तुमच्या टॉयलेट-बाथरूममध्ये 'या' वस्तू असतील तर आर्थिक अडचणी येणारच म्हणून समजा!

Vatu Tips: आपल्या हातून कळत-नकळत घडलेल्या चुकांमुळे वास्तु दोष निर्माण होतात; ते वेळीच दूर करण्यासाठी दिलेल्या गोष्टींमध्ये बदल करा. ...

Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ! - Marathi News | Laxmi Pujan 2024: Remember 'these' rules after worshiping broom in Laxmi Pujan; Otherwise the worship will be in vain! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!

Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेत घराची स्वच्छता करणाऱ्या केरसुणीलाही मान असतो, पण पूजा झाल्यानंतर त्यासंबंधित नियमांचे पालन करणेही तेवढेच बंधनकारक आहे.  ...

Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेच्या दिवशी का करतात केरसुणी आणि मीठाची पुजा? वाचा कारण! - Marathi News | Laxmi Pujan 2024: Why do broom and Salt Puja on Laxmi Puja? Read why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेच्या दिवशी का करतात केरसुणी आणि मीठाची पुजा? वाचा कारण!

Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेत आपण दाग-दागिने, पैसे, फराळ, मिठाई इ. गोष्टी लक्ष्मीसमोर ठेवतो, त्यातच झाडू आणि मिठाचाही समावेश करा, कारण... ...

Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेआधी 'हे' फोटो आधी घरातून बाहेर काढा; होऊ शकते आर्थिक नुकसान! - Marathi News | Laxmi Pujan 2024: Before Laxmi Puja, get 'these' photos out of the house first; May cause financial loss! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेआधी 'हे' फोटो आधी घरातून बाहेर काढा; होऊ शकते आर्थिक नुकसान!

Laxmi Pujan 2024: घरच्या संपत्तीत भर पडावी म्हणून आपण लक्ष्मी पूजन करतो, पण त्याआधी वास्तु शास्त्राने सांगितलेले नियम न चुकता फॉलो करा! ...

Diwali 2024: वसूबारसेला करा कामधेनु मूर्तीची पुजा; लक्ष्मी, कुबेराची वास्तुवर सदैव राहील कृपा! - Marathi News | Diwali 2024: Worship Kamdhenu Idol Puja on Vasubaras; Lakshmi, Kubera's grace will always be on Vastu! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2024: वसूबारसेला करा कामधेनु मूर्तीची पुजा; लक्ष्मी, कुबेराची वास्तुवर सदैव राहील कृपा!

Diwali 2024: २८ ऑक्टोबर रोजी वसुबारस आहे, त्या मुहूर्तावर छोटी का होईना कामधेनुची मूर्ति घरी आणा आणि तिची नियमित पूजा करा. ...

Vastu Shastra: 'या' टिप्स फॉलो केल्या तर दिवाळीतच काय, वर्षभर चमकेल तुमची वास्तु! - Marathi News | Vastu Shastra: If you follow these tips, your Vastu will shine all year long! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra: 'या' टिप्स फॉलो केल्या तर दिवाळीतच काय, वर्षभर चमकेल तुमची वास्तु!

Vastu Shastra: दिवाळी येणार म्हटल्यावर घरात आपण वर्षभराचा पसारा आवरतो, त्याऐवजी दिलेल्या टिप्स वापरुन वर्षभर दिवाळीसारखे घर चकाकत ठेवा! ...

Diwali 2024: मनी प्लांट खरेदी करणार असाल तर दिवाळीच्या 'या' दिवसांत करा; होईल दुप्पट धनलाभ! - Marathi News | Diwali 2024: If you are going to buy a money plant, do it during 'these' days of Diwali; Will double the profit! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2024: मनी प्लांट खरेदी करणार असाल तर दिवाळीच्या 'या' दिवसांत करा; होईल दुप्पट धनलाभ!

Diwali 2024: मनी प्लांट अर्थात पैसे देणारे झाड अशी फेंगशुई वास्तुशास्त्राची संकल्पना आपल्याकडेही रुजू झाली आहे; त्याला जोड देऊ आपल्याकडील शुभ मुहूर्ताची! ...

Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान! - Marathi News | Dussehra 2024: Remember Dussehra Do 'This' One Job; There will always be happiness, wealth, satisfaction in Vastu! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!

Dussehra 2024: यंदा १२ ऑक्टोबर रोजी शनिवारी दसरा आला आहे, त्यामुळे वास्तुदोष आणि शनिदोष दूर व्हावेत त्यासाठी दिलेला उपाय करा! ...