लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वास्तुशास्त्र

Vastu shastra latest stories , मराठी बातम्या

Vastu shastra, Latest Marathi News

वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे.
Read More
'घरात अभद्र बोलू नये' असे आपले पूर्वज सांगत असत, त्यामागे होती वास्तुशास्त्राशी संबंधित 'ही' कारणं! - Marathi News | Our forefathers used to say 'don't speak rudely at home', there was a reason behind it related to Vastushastra! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'घरात अभद्र बोलू नये' असे आपले पूर्वज सांगत असत, त्यामागे होती वास्तुशास्त्राशी संबंधित 'ही' कारणं!

शास्त्र असतं ते, असं म्हणून सोडून न देता ते शास्त्र समजून घेतलं पाहिजे ...

घरात वैभवलक्ष्मी नांदावी यासाठी वास्तू शास्त्रात दिल्यानुसार मिठाचा वापर अवश्य करा! - Marathi News | For prosperity in the house, you must use salt as given in Vastu Shastra! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :घरात वैभवलक्ष्मी नांदावी यासाठी वास्तू शास्त्रात दिल्यानुसार मिठाचा वापर अवश्य करा!

मीठ समुद्रातून मिळते त्यामुळे त्याला लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते. त्याचा वापर केल्याने घरात वैभवलक्ष्मी नांदते असे म्हणतात. त्यासाठी उपाय कोणते, हे जाणून घेऊया. ...

Valentines Day 2022 : व्हॅलेंटाईन डे तोंडावर असताना घरात वादावाद? 'या' वास्तूटिप्स फॉलो करा! - Marathi News | Valentines Day 2022: Arguments in couple On the occasion of Valentine's Day ? Follow these architectural tips! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Valentines Day 2022 : व्हॅलेंटाईन डे तोंडावर असताना घरात वादावाद? 'या' वास्तूटिप्स फॉलो करा!

असे म्हटले जाते की ते प्रेम करणे सोपे आहे, परंतु प्रेम मिळविणे कठीण आणि मिळाले तर टिकवून ठेवणे त्याहून ... ...

गायीच्या पायाखालची माती एक महाऊपाय आहे का? Is cow's foot soil a great remedy? Benefits of Cow - Marathi News | Is soil under cow's feet a great remedy? Is cow's foot soil a great remedy? Benefits of Cow | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गायीच्या पायाखालची माती एक महाऊपाय आहे का? Is cow's foot soil a great remedy? Benefits of Cow

आपल्या जीवनामध्ये गायीचे अनेक फायदे आहेत. गायीला आपण आपली माता मानतो. पण गायीच्या पायाखालची माती ही खरोखरंच एक महाऊपाय आहे का? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #BenefitsofCow #Cowinformatio ...

Vastushastra : हातात पैसा टिकत नाही? मग 'हे' उपाय करून बघा; म्हणजे पैसा टिकेलही आणि वाढेलही! - Marathi News | Vastushastra: Money does not sustain in your hand for long? Then try 'this' solution; then money will survive and grow! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastushastra : हातात पैसा टिकत नाही? मग 'हे' उपाय करून बघा; म्हणजे पैसा टिकेलही आणि वाढेलही!

आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ती चिंताजनक बाब आहे. यासाठी पैसे ठेवण्याची जागा बदलून पहा असे वास्तुशास्त्र सुचवते. कसे ते सविस्तर जाणून घेऊ.  ...

तुम्हाला तव्यावरची गरमागरम पोळी आवडते? थांबा! वास्तुशास्त्राने सांगितलेल्या महत्त्वपूर्ण सूचना जाणून घ्या ...  - Marathi News | Do you like hot roti direct come from tawa? Wait! Learn the important instructions given by Vastushastra ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुम्हाला तव्यावरची गरमागरम पोळी आवडते? थांबा! वास्तुशास्त्राने सांगितलेल्या महत्त्वपूर्ण सूचना जाणून घ्या ... 

'असतील शिते तर जमतील भुते' ही म्हण आपण ऐकली आहे. दारिद्रय आपल्या घराचे दार ठोठवू नये यासाठी वास्तुशास्त्राच्या सूचनांचे पालन करा.  ...

Vastu Tips: घरात आरसा कसा आणि कुठे लावावा? टिप्स फॉलो करा अन् आर्थिक अडचणी करा दूर! - Marathi News | Put mirror in house like this you will get rid of financial troubles | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :घरात आरसा कसा आणि कुठे लावावा? टिप्स फॉलो करा अन् आर्थिक अडचणी करा दूर!

Vastu Tips: घरातील आरसा सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतो. घरात आरसा नेमका कुठे आणि कसा लावावा याच्या टिप्स जाणून घेऊयात... ...

कर्जाचे ओझे डोक्यावर घेऊन वावरू नका, वास्तुशास्त्रात दिलेले उपाय वापरून बघा, फरक पडेल! - Marathi News | Don't carry the burden of debt on your head, try the solutions given in Vastushastra! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कर्जाचे ओझे डोक्यावर घेऊन वावरू नका, वास्तुशास्त्रात दिलेले उपाय वापरून बघा, फरक पडेल!

कर्ज घेण्याची वेळ आपल्यावर यावी असे कोणालाच वाटत नाही. परंतु मनुष्य परिस्थितीमुळे हवालदिल होतो. कर्ज घेतो. परंतु आर्थिक अडचणींमुळे कर्जाच्या चक्रव्यूहात अडकून जातो. कर्ज मुक्तीत हातभार लागावा म्हणून वास्तूशास्त्राने काही उपाय सुचवले आहेत.  ...