Vastu shastra latest stories , मराठी बातम्याFOLLOW
Vastu shastra, Latest Marathi News
वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
2026 Grihapravesh Muhurta: नवे घर, स्वतःचे घर घेणे प्रत्येकाचे स्वप्न असते, तुम्ही पण त्या प्रयत्नात असाल आणि गृह प्रवेश करण्याचा विचारात असाल तर 'या' तारखांची नोंद करून घ्या. ...
Vastu Shastra: वास्तू शास्त्रानुसार आरसा हे केवळ तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब नाही तर वास्तूचेही प्रतिबिंब दर्शवते, यासाठी तो योग्य दिशेला लावणे महत्त्वाचे ठरते. ...
Vastu Tips: वास्तू शास्त्रात घड्याळाचा संबंध फक्त वेळेशी नाही तर कुटुंबियांच्या प्रगतीशी, आरोग्याशीदेखील जोडलेला आहे, त्या संदर्भातले नियम जाणून घ्या. ...
Money Plant Vastu Direction, Vastu Shastra: वास्तूमध्ये भरभराट आणणारे मनी प्लांट हौसेने विकत आणले जाते, मात्र चुकीच्या दिशेला ठेवले गेले तर पैसे वाढायचे सोडून दारिद्रय वाढते. ...