लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वास्तुशास्त्र

Vastu shastra latest stories , मराठी बातम्या

Vastu shastra, Latest Marathi News

वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे.
Read More
करिअरमधील यशासाठी 'हे' उपाय अवश्य करा आणि फरक बघा! - Marathi News | Be sure to do 'this' solution for career success and see the difference! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :करिअरमधील यशासाठी 'हे' उपाय अवश्य करा आणि फरक बघा!

वास्तू दोष दूर करण्यासाठी वास्तू तज्ञांनी दिलेल्या टिप्स वापरून पाहूया आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर करूया.  ...

जुन्या घरात प्रवेश करण्यापूर्वी हा सोपा आणि बिनखर्चिक उपाय करा, वास्तू दोष असल्यास नक्की दूर होतील. - Marathi News | Do this simple and inexpensive solution before entering an old house, if there are architectural defects, they will be removed. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जुन्या घरात प्रवेश करण्यापूर्वी हा सोपा आणि बिनखर्चिक उपाय करा, वास्तू दोष असल्यास नक्की दूर होतील.

मोहरीच्या काळया दाण्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची तीव्र शक्ती असते. म्हणून वास्तुशास्त्रानेही मोहरीचा वापर करायला सांगितला आहे.  ...

घरात मोठ्या संख्येने मुंग्यांचा शिरकाव झाला तर ते शुभ मानले पाहिजे की अशुभ? - Marathi News | If a large number of ants enter the house, should it be considered auspicious or ominous? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :घरात मोठ्या संख्येने मुंग्यांचा शिरकाव झाला तर ते शुभ मानले पाहिजे की अशुभ?

मुंग्या घरात प्रवेश करणे सामान्य आहे, परंतु या मुंग्या सतत एकाच ठिकाणाहून किंवा विशिष्ट दिशेने येताना पुष्कळसे संकेत देतात. घरात लाल मुंग्यांची संख्या वाढतेय की काळ्या मुंग्यांची, यावरून ज्योतिषशास्त्राने उकल काढली आहे.  ...