Vastu shastra latest stories , मराठी बातम्याFOLLOW
Vastu shastra, Latest Marathi News
वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
Vastu Shastra: वास्तू शास्त्रानुसार घरातील नळ वेळीच दुरुस्त केले पाहिजेत, अन्यथा त्याचा संबंध थेट आपल्या आर्थिक स्थितीशी जोडला जाऊ शकतो, कसा ते पहा. ...
Vastu Dosha : वास्तू शास्त्रानुसार तुळस जेवढी पवित्र तेवढेच तिथे स्थानही पवित्र ठेवले पाहिजे, तिच्याजवळ ठेवलेल्या अतिरिक्त गोष्टी वास्तू दोष निर्माण करू शकतात. ...
Vastu Tips: गोकर्ण लक्ष्मी मातेला प्रिय असल्याने तिच्या कृपाशिर्वादासाठी गुरुवारी किंवा शुक्रवारी हे रोप लावावे असे वास्तुशास्त्र सांगते, सविस्तर वाचा! ...
Vastu Shastra: वास्तू शास्त्रानुसार बेडरूममधील अनावश्यक गोष्टी वेळेत हद्दपार करायला हव्यात, अन्यथा त्या वास्तू दोष आणि नात्यातही दोष निर्माण करतात. ...
Vastu Tips: देवघरात देवांव्यतिरिक्त रोजच्या पुजेशी संबंधित अनेक वस्तू ठेवल्या जातात, पण त्यातील कोणत्या गोष्टी त्या परिसरात ठेवू नये हे वास्तू शास्त्रातून जाणून घेऊ. ...