कृषी क्षेत्रातील संशोधनाबरोबरच शिक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या सहाय्यक अनुदानापोटी राज्य शासनाने येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ५३ कोटी ८४ लाख २६ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे़ ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बुधवारी पार पडलेल्या दीक्षांत समारंभात विविध विद्या शाखांमधील ३ हजार ३७६ स्रातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीने कुलगुरु व मान्यवरांच्या हस्ते अनुग्रहित करण्यात आले़ ...
संघर्ष आणि समस्यांशी दोन हात करतानाच यशाचा खरा मार्ग सापडत असतो़ स्वत:मधील आत्मविश्वास संघर्ष करण्याची प्रेरणा देतो़ त्यामुळे संघर्षापासून दूर न जाता त्याचा सामना करायला शिका, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी अभियोक्ता पद्मश्री अॅड़ उज ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ३ लाखांच्या आत कामांचे तुकडे पाडून मर्जीतील मजूर सोसायट्यांना कामे दिल्याच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे वित्तीय सल्लागार गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात करण्यात आलेल्या नियमबाह्य कामांची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या कृषी विभागाच्या सहसचिवांनी दिले आहेत़ यासाठी पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वित्तीय सल्लागारांची एक सदस्यीय समिती निय ...