लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ

Vasantrao naik marathwada krishi vidyapeeth, Latest Marathi News

कापूस लागवडीत सघन व अतिसघन तंत्रज्ञानातून समृद्धी साधा – डॉ. इन्द्र मणि - Marathi News | Achieve prosperity through intensive and ultra-intensive technology in cotton cultivation – Dr. Indra Mani | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस लागवडीत सघन व अतिसघन तंत्रज्ञानातून समृद्धी साधा – डॉ. इन्द्र मणि

भा.कृ.अ.प. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, भा.कृ.अ.प.- अटारी, पुणे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्पांतर्गत सघन, अतिसघन व दादा लाड कापूस लागवड तंत् ...

महाॲग्री-एआय धोरणअंतर्गत राज्यात 'या' चार ठिकाणी होणार अ‍ॅग्री एआय सेंटर; शासन निर्णय जारी - Marathi News | Under the MahaAgri-AI policy, Agri AI centers will be set up at these four places in the state; Government decision issued | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाॲग्री-एआय धोरणअंतर्गत राज्यात 'या' चार ठिकाणी होणार अ‍ॅग्री एआय सेंटर; शासन निर्णय जारी

Agri AI Center in Maharashtra महाराष्ट्र शासनाने महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ प्रसिद्ध केले आहे. या धोरणाअंतर्गत राज्यात संशोधन, नाविन्यता, स्टार्टअप परिसंस्था विकास, क्षमता बांधणी व तंत्रज्ञानाचा शेतीत प्रत्यक्ष वापर वाढविण्यावर भर देण्यात आलेला आहे. ...

गांधेली कृविकें निर्मित पशुखाद्य पशुपालक शेतकऱ्यांना ठरेल वरदान - डॉ. इंद्रमणी - Marathi News | Animal feed produced by Gandheli farmers will be a boon to livestock farmers-Dr. Indramani | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गांधेली कृविकें निर्मित पशुखाद्य पशुपालक शेतकऱ्यांना ठरेल वरदान - डॉ. इंद्रमणी

महात्मा गांधी मिशन संचलित कृषी विज्ञान केंद्र गांधेली अंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पशु आहार प्रकल्पास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी बुधवार (दि. १८) रोजी भेट ...

एमजीएम कृषि विज्ञान केंद्र, गांधेली येथे ५ दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न - Marathi News | 5-day goat farming training successfully completed at MGM Krishi Vigyan Kendra, Gandheli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एमजीएम कृषि विज्ञान केंद्र, गांधेली येथे ५ दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न

महात्मा गांधी मिशन कृषि विज्ञान केंद्र गांधेली, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ०२ ते ०६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित ५ दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झाले. या प्रशिक्षणात एकूण २५ प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. ...

निधी मंजूर नसल्याने दोन वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात सुरू शासकीय कृषी महाविद्यालयाचा कारभार - Marathi News | The government agricultural college has been operating in Chhatrapati Sambhajinagar for two years due to lack of funds. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निधी मंजूर नसल्याने दोन वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात सुरू शासकीय कृषी महाविद्यालयाचा कारभार

शासनाने दोन वर्षांपूर्वी परभणी कृषी विद्यापीठांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लिहाखेडी येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर केले. महाविद्यालयासाठी लिहाखेडी येथे ४३ हेक्टर जमीन ६ महिन्यापूर्वीच विद्यापीठाला हस्तांतरितही केली. मात्र, महाविद्यालयाच्या ...

शेळीपालन, कुक्कुटपालन, रोपवाटिका आणि गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण; बरोबरच प्रकल्प अहवालही मिळणार - Marathi News | Training in goat farming, poultry farming, nursery and vermicompost production; along with project report will also be provided. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळीपालन, कुक्कुटपालन, रोपवाटिका आणि गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण; बरोबरच प्रकल्प अहवालही मिळणार

सुशिक्षित बेरोजगार तथा शेतकरी तरुण युवक-युवती व महिला बचत गटाच्या सभासदांसाठी कृषी विज्ञान केंद्र, गांधेली यांच्या वतीने विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण दरम्यान शेळीपालन, कुक्कुटपालन, रोपवाटिका व्यवस्थापन, गांडूळ खत निर्मिती आद ...

कापूस लागवडीतील घट रोखण्यासाठी सघन व अतिघन तंत्रज्ञानावर भर देणे काळाची गरज-डॉ राहुल कदम - Marathi News | Emphasis on intensive and ultra-intensive technology is the need of the hour to prevent decline in cotton cultivation - Dr. Rahul Kadam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस लागवडीतील घट रोखण्यासाठी सघन व अतिघन तंत्रज्ञानावर भर देणे काळाची गरज-डॉ राहुल कदम

हवामानातील अनिश्चितता व उत्पादन खर्च वाढल्यामुळे कापूस लागवडीत घट होत असून देशातील कापसाखालील क्षेत्र २०२२-२४ मध्ये १२९ लाख हेक्टर असताना २०२४-२५ मध्ये ते १२५ लाख हेक्टरवर आले आहे. २०२५-२६ मध्येही महाराष्ट्रासह अनेक प्रमुख राज्यांत कापूस लागवडीत घट झ ...

तूर पिकात होणार क्रांती; मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित 'ह्या' नवीन संकरित वाणाला मान्यता - Marathi News | There will be a revolution in tur crop; Marathwada Agricultural University approves this new hybrid variety developed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर पिकात होणार क्रांती; मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित 'ह्या' नवीन संकरित वाणाला मान्यता

परभणी कृषि विद्यापीठ शेतकरी देवो भव: या भावनेतून सातत्याने कार्य करत असून, बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राने यापूर्वी तुरीच्या वाणांच्या विकासामध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. ...