म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Vasant More : वसंत मोरे- वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे नेते होते. स्थानिक नेत्यांच्या त्रासामुळे मोरे यांनी मनसे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते पुणे महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. Read More
मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीत गेले, तिथून लोकसभेत पराभव झाल्यानंतर मोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र हडपसर, खडकवासला या दोन्ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पवार गटाला गेल्याने वसंत मोरे मविआ उमेदवारांचा प ...
वसंत मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता. मागील विधानसभा निवडणुकीत मोरे यांनी हडपसर विधानसभा मनसेच्या तिकिटावर लढवली होती. ...
Uddhav Thackeray : वसंत मोरे यांच्यासह मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ...
Vasant More Joins Thackeray Group: माझ्यासोबत १७ शाखाध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, एक शहराध्यक्ष, दोन सचिव, महिला आघाडीच्या ५ शाखाध्यक्ष यांसह शिवसेनेत स्वगृही परतत आहेत, असे वसंत मोरे यांनी सांगितले. ...