ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Vasai : मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या सभेला वनमाळी, संघटक सचिव संताेष वळवईकर, सचिव केवल वर्तक, अनिल वाझ, विजय चाैधरी आदी उपस्थित हाेते. ...
Palghar : आधुनिक कृषी तंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आवश्यक त्या सर्व संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारी एक यंत्रणा असावी, यादृष्टीने कृषी विभागाची रचना करण्यात आली आहे. ...
Vasai-Virar city transport service : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात कोरोना प्रादुर्भाव कमी होत आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना, प्रवास करण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. ...
Vasai-Virar Municipal Corporation : महापालिकेने उपविधीचा आराखडा तयार केला होता आणि त्याच्या मंजुरीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे २५ लाख रुपये भरलेही होते. मात्र, त्याचा पाठपुरावा झालेला नाही. ...