लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

पालघरची आरोग्य यंत्रणा झाली सतर्क - Marathi News | Palghar's health system became alert | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरची आरोग्य यंत्रणा झाली सतर्क

जिल्ह्यातील नवजात शिशू विभागाचे फायर ऑडिट पूर्ण : वीज व्यवस्थेची होणार तपासणी ...

शेतमजुरांचे दर वाढल्याने शेती करायची कशी? - Marathi News | How to farm due to increase in farm labor rates? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शेतमजुरांचे दर वाढल्याने शेती करायची कशी?

यंत्राने होणारी कामे भातशेतीची नांगरणी, चिखलणी केल्याने शेतजमीन योग्य प्रमाणात भुसभुशीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची अंगमेहनत, वेळ व पैशाची बचत होते. ...

चायनिज मांजामुळे जातो अनेक निष्पाप पक्ष्यांचा हकनाक बळी - Marathi News | The Chinese cat kills many innocent birds | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चायनिज मांजामुळे जातो अनेक निष्पाप पक्ष्यांचा हकनाक बळी

प्राणिमित्र संस्थांकडून आवाहन ...

वसई विरार महापालिका हद्दीतील पालिकेची रुग्णालये अग्निशमन रोधक यंत्रणेने सुस्थितीत! - Marathi News | Municipal Hospitals in Vasai Virar Municipal Corporation are in good condition with fire fighting system! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार महापालिका हद्दीतील पालिकेची रुग्णालये अग्निशमन रोधक यंत्रणेने सुस्थितीत!

Vasai Virar Municipal Corporation : वसई विरार महापालिकेच्या वैद्यकीय व अग्निशमन विभाग प्रशासनाने उत्तम पावले उचलली असून सर्व रुग्णालयात दक्षता म्हणून सूचना ही देण्यात आल्या आहेत. ...

वसई-विरार शहर महानगरपालिकेने केले व्यवसाय परवाना फीचे दर कमी  - Marathi News | Vasai-Virar Municipal Corporation has reduced the rate of business license fee | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार शहर महानगरपालिकेने केले व्यवसाय परवाना फीचे दर कमी 

Vasai Virar News : वसईत विविध संघटनानी यास विरोध करण्यास सुरुवात केली यामध्ये सत्ताधारी देखील सहभागी झाले होते. ...

वसई पूर्वेतील कोविड सेंटरमध्ये झाली लसीकरणची यशस्वी "ड्राय रन" - Marathi News | Successful "dry run" of vaccination at covid Center in Vasai East | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई पूर्वेतील कोविड सेंटरमध्ये झाली लसीकरणची यशस्वी "ड्राय रन"

CoronaVirus Marathi News and Live Updates: वसई विरार महानगरपालिकेने लसीकरणासाठी रंगीत तालीम म्हणून पालिका विभागातील एकूण 25 लाभार्थी तयार करून त्यांना ड्राय रनचा संदेश पाठविला होता. ...

आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याचं निलंबन करा; मनसेचं थेट गृहमंत्र्यांना पत्र - Marathi News | MNS MLA Raju Patil Wrote letter to Home Minister Anil Deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याचं निलंबन करा; मनसेचं थेट गृहमंत्र्यांना पत्र

या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अर्वाच्च शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी राजेंद्र कांबळे यांना ताबडतोब निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ...

तीन वेळा पोलीस संरक्षण दिले अन् अचानकपणे काढून घेतले ? हा कसला पोरखेळ - Marathi News | Three times the police gave protection and abruptly removed? What a child's play | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तीन वेळा पोलीस संरक्षण दिले अन् अचानकपणे काढून घेतले ? हा कसला पोरखेळ

Police Protection : पोलीस संरक्षणासाठी वसई पूर्वेतील आदिवासी सेवकाची राज्य सरकार दरबारी धडपड ...