नालासोपारा शहरात राहणारी ही महिला घरकाम करते. याठिकाणी आरोपी अमित तिवारी याच्यासोबत महिलेची ओळख झाली होती. त्याने नवीन ठिकाणी चांगले काम देण्याचे प्रलाेभन दाखवले. फेब्रुवारी २०२०मध्ये विरार येथे कामाला असताना आरोपी अमित हा डिलिव्हरी करण्यासाठी आला अस ...
सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी प्रवाशांची कोणतीच तपासणी सध्या तरी होत नाही. बाहेरून येणारे प्रवासी कोरोनाचे कारण ठरणार असल्याने नियम पाळणाऱ्या नागरिकांकडून थर्मल चाचणीची मागणी केली जात आहे. रेल्वे स्थानके, एस. टी. स्थानके, रिक्षा-टॅक्सी स्टँड अशा सर्वच ...
पोलीस कारवाई काही प्रमाणात थंडावली आहे. परिमंडळ दोनमध्ये मोजक्याच ठिकाणी वाहनांची तपासणी होते. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार कार्यक्रम पार पडत आहेत का? याबाबत योग्य ती तपासणी करणारी यंत्रणाच नसल्याने पालिका क्षेत्रात कोविडचे नियम पायदळी तुडविण्या ...
जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ६८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. नागरिकांनी जास्तीतजास्त केंद्रे वाढवून मिळावीत, अशी मागणी केल्यावरून १७ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ...