लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

नालासाेपाऱ्यात महिलेवर सामूहिक अत्याचार  - Marathi News | Mass atrocities on woman in Nalasapara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासाेपाऱ्यात महिलेवर सामूहिक अत्याचार 

नालासोपारा शहरात राहणारी ही महिला घरकाम करते. याठिकाणी आरोपी अमित तिवारी याच्यासोबत महिलेची ओळख झाली होती. त्याने नवीन ठिकाणी चांगले काम देण्याचे प्रलाेभन दाखवले. फेब्रुवारी २०२०मध्ये विरार येथे कामाला असताना आरोपी अमित हा डिलिव्हरी करण्यासाठी आला अस ...

तपासणीच नाही, तर कोरोना कसा रोखणार? बसस्थानक रेल्वेस्थानक, जिल्हासीमेवर बेफिकिरी - Marathi News | There is no check in how to stop Corona? Bus stand, railway station, no hassle on the district boundary | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तपासणीच नाही, तर कोरोना कसा रोखणार? बसस्थानक रेल्वेस्थानक, जिल्हासीमेवर बेफिकिरी

सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी प्रवाशांची कोणतीच तपासणी सध्या तरी होत नाही. बाहेरून येणारे प्रवासी कोरोनाचे कारण ठरणार असल्याने नियम पाळणाऱ्या नागरिकांकडून थर्मल चाचणीची मागणी केली जात आहे. रेल्वे स्थानके, एस. टी. स्थानके, रिक्षा-टॅक्सी स्टँड अशा सर्वच ...

पनवेल महापालिका क्षेत्रात संचारबंदीचे तीनतेरा - Marathi News | Thirteenth of curfew in Panvel Municipal Corporation area | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल महापालिका क्षेत्रात संचारबंदीचे तीनतेरा

पोलीस कारवाई काही प्रमाणात थंडावली आहे. परिमंडळ दोनमध्ये मोजक्याच ठिकाणी वाहनांची तपासणी होते. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार कार्यक्रम पार पडत आहेत का? याबाबत योग्य ती तपासणी करणारी यंत्रणाच नसल्याने पालिका क्षेत्रात कोविडचे नियम पायदळी तुडविण्या ...

वसई-विरार महापालिका निवडणूक : दुसऱ्या लाटेने इच्छुकांच्या आशेवर पाणी - Marathi News | Vasai-Virar Municipal Corporation Election | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महापालिका निवडणूक : दुसऱ्या लाटेने इच्छुकांच्या आशेवर पाणी

वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २८ जून, २०२० रोजीच संपली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक अद्याप घोषित झालेली नाही. ...

लसीकरण मोहिमेचा वाढला वेग, पालघर जिल्ह्यात आणखी १७ केंद्रे वाढवली - Marathi News | Accelerated vaccination drive, 17 more centers in Palghar district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लसीकरण मोहिमेचा वाढला वेग, पालघर जिल्ह्यात आणखी १७ केंद्रे वाढवली

जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ६८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. नागरिकांनी जास्तीतजास्त केंद्रे वाढवून मिळावीत, अशी मागणी केल्यावरून १७ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.   ...

कसली होळी न् कसलं काय? मजुरीबाबत शिमगाच हाय! आदिवासींच्या होळी सणावर विरजण? - Marathi News | What kind of Holi? Shimga about wages! issue about tribals | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कसली होळी न् कसलं काय? मजुरीबाबत शिमगाच हाय! आदिवासींच्या होळी सणावर विरजण?

वास्तविक २ ऑक्टोबरपासून रोहयोची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे; परंतु मागणीचे प्रस्ताव, शेतीची कामे तसेच दिवाळी सणाच्या लंगड्या सबबी पुढे काढून रोहयोची कामे लांबणीवर टाकण्यात येतात. पर्यायाने स्थानिक मजुरांना कामाच्या शोधार्थ इतरत्र भटकावे लागत आहे.  ...

१७ गावांचा पाणीपुरवठा वीजबिल न भरल्याने बंद, प्रामाणिकपणे बिले भरणाऱ्यांना मनस्ताप - Marathi News | Water supply to 17 villages closed due to non-payment of electricity bills | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :१७ गावांचा पाणीपुरवठा वीजबिल न भरल्याने बंद, प्रामाणिकपणे बिले भरणाऱ्यांना मनस्ताप

सफाळेसह येथे एकूण १७ गावे व अनेक पाडे असून तेथे २५ हजारांहून अधिक कुटुंबे आहेत. या ग्रामपंचायत अंतर्गत अंदाजे चार हजारहून अधिक नळजोडण्या आहेत. ...

सख्ख्या भावाच्या खून प्रकरणातील साक्षीदाराला मिळेना पोलीस संरक्षण, शासकीय यंत्रणांचे असहकार्य? - Marathi News | Witness in of brother's murder case without police protection | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सख्ख्या भावाच्या खून प्रकरणातील साक्षीदाराला मिळेना पोलीस संरक्षण, शासकीय यंत्रणांचे असहकार्य?

१९८८ साली कामण येथील यादव म्हात्रे यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्या वेळी या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांचे सख्खे भाऊ गंगाधर म्हात्रे हे होते. ...