कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्याच्या अनुषंगाने महापालिकेने जास्त संख्येने कोरोना रुग्ण सापडलेला भाईंदर पश्चिमेचा राम मंदिर मार्ग परिसर हा ११ ते २४ एप्रिल पर्यंत हॉटस्पॉट जाहीर केलेला आहे. ...
CoronaVirus Lockdown : राज्य सरकारने कोरोनामुळे कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. ...
हाेळी सणानिमित्त १५ मार्चपासून होळी सणानिमित्ताने बंद असलेली मासेमारी १० एप्रिलपर्यंत सुरू होण्याची शक्यता नाही. समुद्रात मच्छीमारांच्या जाळ्यात अत्यल्प मासे मिळत असल्याने मत्स्यटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. ...
तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्र हे पर्यावरणाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील क्षेत्र झाले आहे. येथील पर्यावरणाच्या झालेल्या प्रचंड हानीला जबाबदार कोण? हे आकलनापलीकडे असून पाच दशकांतील पर्यावरणीय बदलाचा मागोवा घेतल्यास सर्वत्र भयावह परिस्थिती पाहाव ...