Crime News: आईच्या तेराव्याच्या कार्यासाठी लागणारे पैसे उपलब्ध व्हावे म्हणून पत्नीकडे आरोपी पतीने कानातील सोन्याच्या बाली मागितलेल्या. तिने देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात आरोपी पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली होती. ...
Crime News: घरफोडी करणाऱ्या सराईत घरफोड्याला विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे. आरोपीकडून पोलिसांनी ९ गुन्ह्यांची उकल करून ४ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
आफताबचे आईवडील गेली १८ वर्षं वसईत राहत होते, मात्र अचानक दिवाळीच्या दरम्यान त्यांनी घर रिकामे केले. घर रिकामे करताना त्यांनी आपल्या लहान मुलाला मुंबईला नोकरी लागल्याचे, तसेच गर्दीतून त्याला प्रवास करावा लागत असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते. ...
आरोपी आफताब पुनावाला याने श्रद्धाच्या हत्येनंतर त्यांच्या वसईतील घरामधील सामान वसईवरून दिल्लीला मागवले होते. ज्या कंपनीने हे सामान दिल्लीला पाठवले होते, त्या कंपनीच्या मालकाची रविवारी दिल्ली पोलिसांनी चौकशी करून जबाब नोंदवला. ...
श्रद्धाच्या आईला आपल्या मुलीचे लग्न व्हावे असे वाटत होते. मात्र श्रद्धाने परधर्मातील मुलाबरोबर केलेले प्रेम आई-वडिलांना आवडले नव्हते. त्यामुळे सुरुवातीला तिच्या आई-वडिलांनी तिच्या या प्रेमाला विरोध केला होता. ...
श्रद्धाची मैत्रीण पूनम बिडलान हिने सांगितले की, श्रद्धाच्या आयुष्यातील काही गोष्टी तिने तिला सांगितल्या होत्या. श्रद्धा आणि आफताब हे एव्हरशाइन भागात भाड्याने राहात होते. ...