नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेकडून गटारे बंदिस्त करण्याच्या मोहिमेला ब्रेक लागला असून आय.आय.टी. मुंबईच्या निर्देशानंतर गटारांचे बांधकाम तर होईल ... ...
तुळिंज पोलीस स्टेशन हद्दीत वसंत नगरी वसई पूर्व येथे राहणाऱ्या एका वृद्ध निवृत्त शिक्षिकेला पोलीसांनी बळाचा वापर करत मध्यरात्री पोलीस ठाण्यात नेले होते. वेश्याव्यवसाय करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर सोसायटीतील काही सदस्यांनी केला होता. ...
तालुक्यात शुक्र वारी अचानक झालेल्या वातळी वाऱ्यामुळे शेनसरी, गांगोडी, बापुगाव, धानिवरी, दह्याळे, चरी, पावन येथील तब्बल ५२९ घरांचे नुकसान झाले असुन आदिवासी कुटुंब उघड्यावर आली आहेत. ...
चव्हाण यांची हत्या झाल्यापासून नितीन फरार झाला होता. या प्रकरणात तो प्रमुख संशयित होता. त्याला नालासोपारा पोलिसांनी काल लातूरहून ताब्यात घेतले आहे. ...
लोकलमध्ये जागा अडविणा-या १६० प्रवाशांवर रेल्वेने चार्जशीट दाखल केले असून त्यांना कोर्टाने ५०० ते २०० रूपये दंड ठोठावला आहे , असे रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख डी.एन मल्ल यांनी लोकमतला सांगितले. ...