महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात दिवाळीनिमित्त धनत्रयोदशी ते बलिप्रतिपदा या काळात घोर या नृत्योत्सवाची थोर परंपरा आहे. ...
सांडोर येथील जमीन घोटाळ्यात ४६ आरोपींवर गुन्हे दाखल होऊन तपास करण्याचे आदेश देण्यात आले असताना, या जमीनीच्या मूळ मालकाचा शोध घेतला असता धक्कादायक वस्तुस्थिती हाती आली आहे. ...
वसई विरार महानगरपालिका हद्दीतील प्रभाग आय समितीच्या सांडोर येथील जमीनीबाबत गैरव्यवहार झाला असून त्यात मूळ मालकाच्या सातबाऱ्याच्या उता-यात खाडाखोड करून खोटी कागदपत्रे बनवली गेली आहेत. ...
मोखाडा तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची गेल्या चार पाच महिन्यांपूर्वी बदली झाल्याने तालुका आरोग्य अधिकारी पद हे रिक्त झाले असून डॉ. बिरारी हे प्रभारी म्हणून पदभार बघत आहेत. ...
या दिवाळीला म्हणावी तशी थंडी नसली, तरीही डहाणूतील समुद्रकिनारी सिगल पक्षांचे आगमन झाले आहे. दरम्यान ऐन पर्यटन हंगामाच्या प्रारंभी पक्षी दर्शनाची पर्वणी लाभल्याने पर्यटकांसह स्थानिकही सुखावले आहेत. ...