लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

वाढीव बांधकामांवर कर लागू - Marathi News | Taxes on extended constructions | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढीव बांधकामांवर कर लागू

वसई, विरार महापालिकेचा निर्णय : तिजोरीत ५० कोटींची पडणार भर, महिनाभरात प्रक्रिया पूर्ण ...

आश्रमशाळा १२ वर्षे भाडोत्री जागेत - Marathi News | Ashramshal for 12 years in rented house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आश्रमशाळा १२ वर्षे भाडोत्री जागेत

अनेक पदेही रिक्त : सुविधांची वानवा, आमगावचे वास्तव ...

वसई महापालिकेची परिवहनसेवा खिळखिळी - Marathi News | Vasai municipal transport service is on trouble | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वसई महापालिकेची परिवहनसेवा खिळखिळी

दररोज १० ते १२ बसमध्ये बिघाड : २६ चालकांवर निलंबनाची कारवाई ...

सोमवारपासून महिनाभर नवीन वरसावे पूल बंद - Marathi News |  New month bridge from Monday to close | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सोमवारपासून महिनाभर नवीन वरसावे पूल बंद

राष्ट्रीय महामार्ग क्र . ८ वरील भार्इंदर-वसई दरम्यान असलेला नवीन वरसावे पूल दुरुस्तीसाठी २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत पूर्णत: बंद राहणार आहे. ...

वाड्यातील नागरिकांची वाहतूककोंडीतून होणार सुटका - Marathi News |  Cadres of the caste will be rescued from traffic congestion | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाड्यातील नागरिकांची वाहतूककोंडीतून होणार सुटका

पालघर-वाडा-देवगाव रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम मंजूर झाले असून ते लवकरच सुरू होणार आहे. हा रस्ता वाडा शहरातून जात असून मुख्य बाजारपेठेत व्यापारी व हातगाडीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्र मण केल्याने रस्ता अरु ंद झाला आहे. ...

जव्हार, मोखाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या यादीची प्रतीक्षा - Marathi News |  Waiting for the list of drought-stricken farmers in Jawhar and Mokhad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हार, मोखाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या यादीची प्रतीक्षा

पालकमंत्र्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु अद्यापही जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...

जीएसटीच्या नावाखाली पालिकेच्या शिक्क्यानिशी लूट, अनधिकृत फेरीवाल्यांचा भरणा - Marathi News |  In the name of GST, plunder with the stamp of the municipality, payment of unauthorized hawkers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जीएसटीच्या नावाखाली पालिकेच्या शिक्क्यानिशी लूट, अनधिकृत फेरीवाल्यांचा भरणा

वसई-विरार महानगरपालिकेने नेमलेले बाजार ठेकेदार शहरातील फेरीवाल्यांकडून वस्तू-सेवा कराच्या (जीएसटी) नावाखाली सरळसरळ लूट करीत आहेत. ...

जाळ्यातील व्हेलची सुखरूप मुक्तता; मच्छीमारदिनीच घडला महाथरार - Marathi News |  Failure of the whale trapped in the net; Fishermen | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जाळ्यातील व्हेलची सुखरूप मुक्तता; मच्छीमारदिनीच घडला महाथरार

वडराई बंदरातून समुद्रात मासेमारीला गेलेल्या ‘अमर साई’ ह्या बोटींच्या डोल जाळ्यात सापडलेल्या अवाढव्य शार्क व्हेल माशाची सुखरूप सुटका करण्यात मच्छीमाराना यश मिळाले. ...