नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात ४८ वर्षीय महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या अवयवदानाच्या परवानगीमुळे तीन जणांना जीवनदान मिळाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख रवी हिरवाणी यांनी दिली ...
बनावट कागद पत्रांबाबत गुन्हा दाखल करण्यात येऊ नये या साठी येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक राजेंद्र नरोटे यांच्याविरुद्ध पंधरा लाखाची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ...
आधीच गोवर -रुबेला लसीकरण मोहिमेबाबत कही गम कही खुशी असे वातावरण असतांना आता या लसीकरण मोहीमे अंतर्गत लाभार्थ्यांना लसीकरणानंतर मूळ सर्टीफिकेट देण्याऐवजी त्याची झेरॉक्स प्रत दिली जात असल्याचे आमची वसई संघटनेचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी निदर्शनास आ ...
ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीवसाहती बरोबर लोकसंख्या दिवसे दिवस प्रचंड लोकवस्त्या वाढत असून तिला मुबलक व पुरेशा दाबाने सर्वत्र पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...