तालुक्यातील किनारपट्टीवर पोहताना पर्यटकांना जेलिफिशचे दर्शन झाले. याबाबत त्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याविषयी जाणून घेतल्यानंतर, सुटका करून घेण्याकरिता तत्काळ किनारा गाठला. ...
वसई तालुक्यात गेल्या २५ वर्षांपासून निर्विवाद सत्ता असलेली बहुजन विकास आघाडी असो की सर्वच राजकीय पक्ष असो प्रत्येकाने कुठेना कुठे नाल्यावर, रस्त्यावर जागा मिळेल त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी करून पक्षाची कार्यालये थाटली आहे. ...
तालुक्यातील चिंचणी गावातील दशावतार उत्सवाला १५० वर्षांची परंपरा असून या वर्षा त्याला रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या पर्यटन हंगामाचा हा उत्सव केंद्र बिंदू ठरावा याकरिता शासनाकडून विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. ...
वाडा तालुक्यात २८ अंशकालीन शिक्षकांना गेली तीन वर्षे मानधन न दिल्याचा निषेधार्थ व त्यांना तत्काळ मानधन देण्यात यावे या मागणीकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी अंशकालीन शिक्षकांनी श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयातच शुक्रवारपास ...