पावसाने रात्रीपासून दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून वाघोबा खिंडीतील धबधबा वाहूू लागल्याने पर्यटकांची त्या ठिकाणी गर्दी होऊन ते त्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. ...
जगातील एकमेव जन्मदाता म्हणून ओळखला जाणारा नर प्रजातीचा दुर्मिळ असा घोडा मासा दांडीच्या समुद्रात तडफडत्या स्थितीत मितेश धनू या मच्छीमाराला आढळून आला ...
वसई विरार महानगरपालिकेत ठेका पद्धतीने नियुक्त असलेल्या बांधकाम, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागातील १२२ इंजिनियर्सना गेल्या दोन महिन्यापासून पगारच मिळालेला नाही. ...
वसई विरार शहर महापालिकेच्या नवघर माणिकपूर एच प्रभाग समिती अंतर्गत हद्दीतील कृष्णा टाऊनशिप येथील सोपारा खाडीचा मार्ग बदलून त्याजागी भलेमोठे मैदान तयार केल्याचा आरोप ...