मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन साकारणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लि.तर्फे (एनएचएसआरसीएल) एक लाख ६० हजार कांदळरोपांची लागवड केली जाणार आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी विनय उपासनी यांनी लोकमत ला दिली आहे. ...
जिल्ह्यातील उत्पादित केलेल्या ताडीच्या विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्या-त्या वर्षासाठी ताडी विक्रीची दुकाने लिलाव पद्धतीद्वारे उपलब्ध करून दिली जातात. ...
कोल्हापूर येथील प्रसिद्ध चपलांना नुकतेच जीआय मानांकन मिळाले मात्र गेली अनेक वर्षे संपूर्ण देशभरातच नव्हे तर परदेशातील मार्केटमध्ये नावारुपाला आलेल्या वाडा कोलम आजही जीआय मानांकनासाठी धडपतो आहे. ...
वसईत शुक्र वारी पहाटेपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्यावर वसई-विरार आणि नालासोपारात सखल भागात पाणी भरले असून पुन्हा एकदा वसई पाण्याखाली जाण्याची भीती आता नागरिकांना वाटते आहे. ...